लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
शिवसेना संपवून दाखवा, उद्धव ठाकरेंचे भाजपच्या जे.पी. नड्डांना खुले आव्हान - Marathi News | shiv sena uddhav thackeray challenges bjp j p nadda over shiv sena over eknath shinde local political parties | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना संपवून दाखवा, उद्धव ठाकरेंचे भाजपच्या जे.पी. नड्डांना खुले आव्हान

भाजप प्रादेशिक अस्मिता चिरडतोय : उद्धव ठाकरे  ...

आघाडी सरकारच्या निर्णयांना स्थगिती देण्याविरोधात याचिका - Marathi News | Petition against suspension of MVA government decisions in High court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आघाडी सरकारच्या निर्णयांना स्थगिती देण्याविरोधात याचिका

माजी सनदी अधिकाऱ्यांनी घेतली उच्च न्यायालयामध्ये धाव ...

Ashish Shelar slams Sanjay Raut: "ज्यांनी ६७२ मराठी कुटुंबांच्या घरांच्या स्वप्नांचा खून केला.."; आशिष शेलारांची संजय राऊतांवर सडकून टीका - Marathi News | Sanjay Raut arrested for Patra Chawl Case by ED Mumbai BJP Ashish Shelar slams Shiv Sena Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ज्यांनी ६७२ मराठी कुटुंबांच्या घरांच्या स्वप्नांचा खून केला.."; आशिष शेलारांचे टीकास्त्र

"ज्यांच्या हातांना ६७२ मराठी माणसाच्या घरांच्या स्वप्नांच्या खूनाचे रक्त लागलेय, अशा लोकांची ही चौकशी" ...

Sanjay Raut Uddhav Thackeray: "वसुली बहाद्दरांचा उद्धव ठाकरेंना नेहमीच अभिमान वाटतो"; भाजपाचा खोचक टोला - Marathi News | Uddhav Thackeray always support wrong people like Sanjay Raut trolls Maharashtra BJP via twitter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"वसुली बहाद्दरांचा उद्धव ठाकरेंना नेहमीच अभिमान वाटतो"; भाजपाचा खोचक टोला

"सचिन वाझे बद्दल पण उद्धव ठाकरेंना असाच अभिमान वाटला होता." ...

'...तर उद्धव ठाकरेंचीही चौकशी झाली पाहिजे'; संजय राऊतांच्या अटकेनंतर रवी राणांची मागणी - Marathi News | Independent MLA Ravi Rana has reacted after ED action against Shiv Sena MP Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर उद्धव ठाकरेंचीही चौकशी झाली पाहिजे'; संजय राऊतांच्या अटकेनंतर रवी राणांची मागणी

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर अपक्ष आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

'उद्धव ठाकरेंची शिवसेना संपुष्टात...', जेपी नड्डांच्या 'त्या' वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण - Marathi News | BJP leader Devendra Fadanvis targets Uddhav Thackray and clarifies JP Nadda's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'उद्धव ठाकरेंची शिवसेना संपुष्टात...', जेपी नड्डांच्या 'त्या' वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पाटण्यात झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात देशातील प्रादेशिक पक्षांबाबत मोठे वक्तव्य केले होते. ...

"संजय राऊतांचा मला अभिमान, सध्याचं राजकारण…’’, उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | "I am proud of Sanjay Raut, current politics...", Uddhav Thackeray's angry reaction, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :   संजय राऊत यांच्यावरील अटकेच्या कारवाईविरोधात उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...

Uddhav Thackeray Reaction on Sanjay Raut Arrest: आजचं देशातील राजकारण हे निर्घृण आणि घृणास्पद बनलेलं आहे. संजय राऊत यांचा मला अभिमान आहे. ते माझे मित्र आहेत. त्यांचा काय गुन्हा आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. ...

Uddhav Thackeray: दिवस फिरले तर तुमचं काय होईल विचार करा; उद्धव ठाकरेंचं थेट जेपी नड्डांना आव्हान! - Marathi News | Think what would happen to you if the days were reversed says Uddhav Thackeray to JP Nadda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवस फिरले तर तुमचं काय होईल विचार करा; उद्धव ठाकरेंचं थेट जेपी नड्डांना आव्हान!

मुंबई- भाजपाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी बिहारमधील भाषणातून आपले इरादे स्पष्ट केले आहेत. त्यांना ज्यापद्धतीनं त्यांचा पक्ष वाढवायचा आहे यातून ... ...