Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
उत्तर भारतीयांनी एकत्रित येऊन समाजासाठी उभे राहिले पाहिजे. ज्या राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना मारण्याचं काम केले त्यांना कोर्टात खेचण्याचं काम मी केले आहे असं त्यांनी सांगितले. ...
आज तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने छठ पूजेचे आयोजन करत आहात. सर्वजण एकत्रितपणे एकमेकांच्या उत्सवात सहभागी होतात. त्यामुळे सणाची शोभा वाढते असं शिंदे यांनी म्हटलं. ...