लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Amit Shah Mumbai Tweet: "एकनाथजी आणि देवेंद्रजींची जोडी..."; मुंबई दौरा संपताच अमित शाहांचे सूचक ट्विट - Marathi News | Amit Shah tweet after Mumbai Visit mentions Eknath Shinde Devendra Fadnavis pair for NDA government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एकनाथजी आणि देवेंद्रजींची जोडी..."; मुंबई दौरा संपताच अमित शाहांचे ट्विट

अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर होते. ...

राजकीय 'देखावा' चर्चेत, खरी शिवसेना कोणाची सांगताना ठाकरेंवरच हल्लाबोल - Marathi News | The political scene in Thane is under discussion, who is the real Shiv Sena? Eknath Shinde and uddhav Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राजकीय 'देखावा' चर्चेत, खरी शिवसेना कोणाची सांगताना ठाकरेंवरच हल्लाबोल

या ठिकाणी  एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद का स्वीकारले? या विषयीचा इतिहास या फितीच्या माध्यमातून दाखविण्यात आला आहे. ...

'अभी नही तो कभी नही, जीवनातील शेवटची निवडणूक समजून लढा'; देवेंद्र फडणवीसांनी दिला कानमंत्र - Marathi News | Deputy CM Devendra Fadnavis urged that the only target now is the Mumbai Municipal Corporation. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अभी नही तो कभी नही, शेवटची निवडणूक समजून लढा'; देवेंद्र फडणवीसांनी दिला कानमंत्र

प्रत्येक पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना महत्वाची भूमिका बजावावी लागेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...

'उद्धव ठाकरे खयाली पुलाव पकवत राहिले, अन्...'; अमित शाह यांनी सांगितला २०१४चा किस्सा - Marathi News | BJP Leader Amit Shah also revealed that Shiv Sena chief Uddhav Thackeray broke alliance with BJP in 2014 for only two seats. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरे खयाली पुलाव पकवत राहिले, अन्...'; अमित शाह यांनी सांगितला २०१४चा किस्सा

स्वत:च्या चुकीमुळेच शिवसेना फुटली, स्वत:च्या निर्णयामुळे शिवसेना छोटा पक्ष झाला, असं अमित शाह यावेळी म्हणाले. ...

उद्धव ठाकरेंनी आपल्याला दगा दिला; त्यांना जमीन दाखवा, अमित शाह यांचं मुंबईत आक्रमक भाषण - Marathi News | Union Home Minister and BJP leader Amit Shah has criticized Shiv Sena chief Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंनी दगा दिला; त्यांना जमीन दाखवा, अमित शाह यांचं मुंबईत आक्रमक भाषण

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्याचे अधिकारी 'ईडी' सरकारला आहेत का?- राष्ट्रवादीचा थेट सवाल - Marathi News | ED government leading Eknath Shinde Devendra Fadnavis have authority to cancel the decisions taken by Uddhav Thackeray led MVA or not Questions NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्याचे अधिकारी 'ईडी' सरकारला आहेत का?"

राज्यात सुरू असलेले राजकारण महाराष्ट्राच्या हिताचे नसल्याचेही मांडले मत ...

Ashish Shelar : "फोडा-झोडा सोडा, तुमचे मिशन मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल चालवा"; भाजपाचं प्रत्युत्तर - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Shivsena Uddhav Thackeray Over saamana editorial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"फोडा-झोडा सोडा, तुमचे मिशन मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल चालवा"; भाजपाचं प्रत्युत्तर

BJP Ashish Shelar Slams Shivsena Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

"सडक्या मेंदूच्या राज्यकर्त्यांनो, तुम्ही गोधडी भिजवत होता तेव्हापासून..."; शिवसेनेचा घणाघात - Marathi News | Shivsena Slams CM Eknath Shinde And BJP Devendra Fadnavis in saamana editorial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सडक्या मेंदूच्या राज्यकर्त्यांनो, तुम्ही गोधडी भिजवत होता तेव्हापासून..."; शिवसेनेचा घणाघात

Shivsena Slams Eknath Shinde, Devendra Fadnavis : "शिवतीर्थावरच दोन तट पाडून कमळाबाईचा भाजप आज आनंदाने नाचत आहे, पण ते स्वप्नरंजनात दंग आहेत" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. ...