Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांचा सवाल. उद्धव ठाकरे यांच्या अकार्यक्षम नेतृत्वाविषयी एकनाथ शिंदे यांनाच नव्हे तर किशोरी पेडणेकर यांनाही खात्री असल्याचं वक्तव्य. ...
पाकिस्तानच्या मदतीने दाऊदनं भारतावर, मुंबईवर हल्ला केला. त्यातला प्रमुख आरोपी याकूब मेनन ज्याला फाशी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने झाली. मग त्याच्या कबरीवर सुशोभिकरणाची परवानगी दिली कशी? असा सवाल भाजपानं केला आहे. ...
मागील अडीच वर्षात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. मतदारसंघातील कामांसाठी वारंवार त्यांच्याकडे गेलो परंतु एकही काम त्यांनी केले नाही असा आरोप जिल्हाप्रमुख वानखेडेंनी केला. ...
शिवसेनेचे स्थानिक आमदार सदा सरवणकर जे शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यांनी दादरमध्ये शिंदे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयासाठी २-३ जागांची पाहणी केली होती. ...