Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी वरळीतील पोलीस वसाहतीतील बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर ठाण्यातील टेंभीनाका नवरात्रौत्सव मंडळाच्या मंडपाच्या पूजेला उपस्थिती लावली. ...
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड टायगर मेमन याचा भाऊ असलेल्या याकूब मेमन याला विशेष टाडा न्यायालयाने २००७ मध्ये भादंवि कलम १२० (ब) अन्वये गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. त्यानंतर त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. ...