लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
वाटा अन् घाटा धोरणाचा महाराष्ट्राला फटका; आमदार सुभाष देशमुखांची घणाघाती टीका - Marathi News | Maharashtra hit by quota and ghat policy; MLA Subhash Deshmukh's harsh criticism | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाटा अन् घाटा धोरणाचा महाराष्ट्राला फटका; आमदार सुभाष देशमुखांची घणाघाती टीका

सोलापूर : वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचे वसुली धोरणच कारणीभूत असून, ठाकरे सरकारच्या काळात या ... ...

नागपुरात आमदार रवी राणांविरोधात शिवसेनेची पोलिसांत तक्रार; कळमना ठाण्यावर काढला मोर्चा - Marathi News | Nagpur Shiv Sena police complaint against Ravi Rana; A march was held at Kalmana Thane | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आमदार रवी राणांविरोधात शिवसेनेची पोलिसांत तक्रार; कळमना ठाण्यावर काढला मोर्चा

उद्धव ठाकरेंवर खोटे आरोप करणे थांबवा; कळमना पोलीस ठाण्यासमोर शिवसैनिकांचे आंदोलन  ...

Maharashtra Politics: शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार नाही? ठाकरेंकडून मैदानांसाठी शोधाशोध! MMRDAला पत्र - Marathi News | shiv sena chief uddhav thackeray wrote letter to eknath shinde department mmrda for dasara melava in bkc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार नाही? ठाकरेंकडून मैदानांसाठी शोधाशोध! MMRDAला पत्र

शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेण्याबाबत शिंदे गट आग्रही असल्याने शिवसेनेने पर्यायी जागांचा शोध सुरू केल्याचे सांगितले जात आहे. ...

Vedanta-Foxconn, BJP: "वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्राबाहेर जायला महाविकास आघाडीच जबाबदार" - Marathi News | Mahavikas Aghadi is responsible for Vedanta Foxconn moving out of Maharashtra trolls BJP Leader Madhav Bhandari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्राबाहेर जायला महाविकास आघाडीच जबाबदार"

"मविआ सरकारच्या वसुली धोरणाचा महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राने धसका घेतला" ...

"मविआमुळेच महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात पिछाडीवर गेला"; उदय सामंत यांचं टीकास्त्र  - Marathi News | Uday Samant Slams Maha Vikas Aghadi Over vedanta foxconn | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :"मविआमुळेच महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात पिछाडीवर गेला"; उदय सामंत यांचं टीकास्त्र 

Uday Samant : "वेदांता प्रकल्प मविआ सरकारच्या अनास्थेमुळेच इतर राज्यात गेला आहे." ...

Maharashtra Politics: मुंबईतील पोटनिवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लान! अपक्ष नेत्याला संधी देत शिंदे गटाला धोबीपछाड?  - Marathi News | mumbai andheri east vidhansabha bypoll shiv sena ramesh latke wife rutuja latke and bjp murji patel may get candidature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील पोटनिवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लान! अपक्ष नेत्याला संधी देत शिंदे गटाला धोबीपछाड? 

या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून आपल्या पक्षाचा आमदार वाढण्यासाठी भाजप, शिवसेना आणि शिंदे गटाकडून मोर्चेबांधणी केली जात असल्याचे सांगितले जात आहे. ...

ठाकरे-शिंदे संघर्ष, दसरा मेळावा शिवतीर्थावरच! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संकेत - Marathi News | Thackeray-Shinde conflict, Dussehra melava at Shivtirth! Signals of CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे-शिंदे संघर्ष, दसरा मेळावा शिवतीर्थावरच! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संकेत

दसरा मेळावा शिवसेनाच घेईल आणि तो शिवतीर्थावरच असेल असं विधान आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानं याच मैदानावरून ठाकरे-शिंदे गटात संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.  ...

दसरा मेळावा नक्की कोणाचा?, शिंदे गटाच्या आमदारांचीही बैठक - Marathi News | eknath shinde rebel mla meeting on dasara melava shiv sena earlier uddhav thackeray commented | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दसरा मेळावा नक्की कोणाचा?, शिंदे गटाच्या आमदारांचीही बैठक

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दसरा मेळाव्यावरुन शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा वाद शिवसेनेत रंगला आहे. ...