लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Raj Thackeray: बाळासाहेब, रश्मी ठाकरे अन् कार्यक्रम; राज ठाकरे म्हणाले, रामदास कदम- उद्धव ठाकरेंना विचारा! - Marathi News | MNS chief Raj Thackeray held a press conference in Nagpur today. On this occasion, he commented on various issues. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रश्मी ठाकरे, शिवसेना अन् कार्यक्रम; राज ठाकरे म्हणाले, रामदास कदम- उद्धव ठाकरेंना विचारा

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज नागपूरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. ...

'शिवाजी पार्क म्हणजे, शिवसेना हेच समीकरण'; शरद पवारांचं दसरा मेळाव्यावरुन विधान  - Marathi News | NCP chief Sharad Pawar has made a statement on Shiv Sena's Dussehra gathering. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवाजी पार्क म्हणजे, शिवसेना हेच समीकरण'; शरद पवारांचं दसरा मेळाव्यावरुन विधान 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुन विधान केलं आहे.  ...

सारखा बोलतो...मी बाळासाहेबांचा मुलगा, संशय आहे का?; रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका - Marathi News | Ramdas Kadam criticism on Uddhav Thackeray and aditya in dapoli speech | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सारखा बोलतो...मी बाळासाहेबांचा मुलगा, संशय आहे का?; रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका

शिंदे गटातील नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी दापोलीत आयोजित जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. ...

मिरजेची जागा भाजपाला देणे ही मोठी चूकच - उद्धव ठाकरे - Marathi News | Giving Miraje's seat to BJP is a big mistake says Uddhav Thackeray | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेची जागा भाजपाला देणे ही मोठी चूकच - उद्धव ठाकरे

सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसमवेत ठाकरे यांनी मुंबईत बैठक घेतली. ...

'देवेंद्र फडणवीसांसारख्या हुशार माणसाला अडाण्याच्या हाताखाली काम करावं लागतय' - Marathi News | 'A brilliant man like Devendra Fadnavis has to work under the hands of illiterate Elnath Shinde' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'देवेंद्र फडणवीसांसारख्या हुशार माणसाला अडाण्याच्या हाताखाली काम करावं लागतय'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करताना खासदार विनायक राऊतांची जीभ घसरली. ...

Narayan Rane : "उद्धव ठाकरेंचं अस्तित्व आहेच कुठे?... ते फक्त मातोश्रीच्या कक्षेत"; नारायण राणेंची बोचरी टीका - Marathi News | Narayan Rane Slams Shivsena Uddhav Thackeray and reaction Over nanar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंचं अस्तित्व आहेच कुठे?... ते फक्त मातोश्रीच्या कक्षेत"; नारायण राणेंची बोचरी टीका

Narayan Rane Slams Shivsena Uddhav Thackeray : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी शिंदे गटाला मिळायला हवी. शिवाय धनुष्यबाण निशाणी शिंदे गटाला मिळणार, असंही राणे म्हणाले. ...

Uddhav Thackeray : "भाजपा पेंग्विन सरकार म्हणायची, त्यांना 'चिता सरकार' म्हणायचं का?"; उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल - Marathi News | Shivsena Uddhav Thackeray Slams BJP Over 8 cheetahs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपा पेंग्विन सरकार म्हणायची, त्यांना 'चिता सरकार' म्हणायचं का?"; उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल

Shivsena Uddhav Thackeray Slams BJP : "राणीच्या बागेत आम्ही पेंग्विन आणले आणले म्हणून आम्हाला पेंग्विन सरकार म्हणत होता आता तुम्ही चित्ता आणलेत तर तुम्हाला चिता सरकार म्हणायचे का?" असा प्रश्न विचारला आहे. ...

"फक्त घरात बसून काहीच होत नाही..."; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | CM Eknath Shinde Slams Shivsena Uddhav Thackeray Over Politics in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"फक्त घरात बसून काहीच होत नाही..."; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

CM Eknath Shinde And Shivsena Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.  ...