लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
शिवसेना आक्रमक; रामदास कदमच्या प्रतिमेस पंढरपुरात जोडे मारो आंदोलन - Marathi News | Shiv Sena Aggressive; Add the image of Ramdas Kadam to Pandharpur and kill it | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिवसेना आक्रमक; रामदास कदमच्या प्रतिमेस पंढरपुरात जोडे मारो आंदोलन

रामदास कदम यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. ...

Gajanan Kale : "शिल्लक सेनेला शिवतीर्थावर टोमणे मेळाव्यासाठी परवानगी देऊन टाकावी"; मनसेचा खोचक टोला - Marathi News | MNS Gajanan Kale Slams Shivsena Uddhav Thackeray Over dasara melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिल्लक सेनेला शिवतीर्थावर टोमणे मेळाव्यासाठी परवानगी देऊन टाकावी"; मनसेचा खोचक टोला

MNS Gajanan Kale Slams Shivsena : मनसेचे नेते गजानन काळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

"बाळासाहेबांनी वाचवलं नसतं, तर नरेंद्र मोदी कुठल्या गल्लीत पडलेत हे कुणाला कळलंही नसतं" - Marathi News | Shiv Sena leader Arvind Sawant has criticized Prime Minister Narendra Modi. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बाळासाहेबांनी वाचवलं नसतं, तर नरेंद्र मोदी कुठल्या गल्लीत पडलेत हे कुणाला कळलंही नसतं"

शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ...

तिकडे शिल्लक सेना; सगळ्या निवडणुका आम्हीच जिंकणार! - Marathi News | There remains an army; We will win all the elections! Devendra fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिकडे शिल्लक सेना; सगळ्या निवडणुका आम्हीच जिंकणार!

देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंवर टीकास्त्र : कोस्टल रोडची पाहणी ...

पुढे शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाची ढाल, मागे सट्टा मटका; शिंदे गटाने बिंग फोडले - Marathi News | Eknath Shinde Group Exposed satta matka play behind uddhav Thackerays Shivsena Contact office in Jalgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुढे शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाची ढाल, मागे सट्टा मटका; शिंदे गटाने बिंग फोडले

मटक्याचा अड्डा ठाकरेंच्या शिवसेनेशी संबंधीत लोक चालवत असल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे. तसेच हे लोक परिसरातून ये-जा करणाऱ्या महिला, तरुणींची सतत छेडछाड करत असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.  ...

ठाकरे गट पुन्हा एकदा गाफिल राहिला; दसरा मेळाव्याचे दुसरेही ग्राऊंड गेले - Marathi News | Dasara Maelava: Uddhav Thackeray Shivsena Group lost second ground of bkc fro Dussehra gathering to Event Company | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गट पुन्हा एकदा गाफिल राहिला; दसरा मेळाव्याचे दुसरेही ग्राऊंड गेले

उद्धव ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी मैदान शोधावे लागणार आहे. आणखी कोणती मैदाने मिळू शकतात, या शोधात आता शिवसेना नेते आहेत.  ...

Ashish Shelar : "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बाळासाहेबांच्या शिवसेनेला संपविण्याचा घाट घालतोय, आतातरी...” - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Shivsena Over NCP And Election Result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बाळासाहेबांच्या शिवसेनेला संपविण्याचा घाट घालतोय, आतातरी...”

BJP Ashish Shelar Slams Shivsena : "भाजपा हा राज्यातील क्रमांक एकचा पक्ष झाला असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीतून दिसत आहे. महाराष्ट्रातील जनता आणि मराठी माणसामुळेच हे यश भाजपाला मिळाले असून आम्ही नम्रतेने हा विजय स्वीकारतो." ...

'उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावाही घरी बसून ऑनलाइन पद्धतीने घ्यावा'; शिंदे गटाचा टोला - Marathi News | Shinde faction leader Sheetal Mhatre has criticized former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावाही घरी बसून ऑनलाइन पद्धतीने घ्यावा'; शिंदे गटाचा टोला

शिंदे गटातील नेत्या शीतल म्हात्रे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. ...