लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
'घुसून सभा घेतली तर...'; शिंदे गटाचा इशारा, दसरा मेळाव्यावरुन राजकारण तापलं! - Marathi News | Minister of Shinde group Abdul Sattar has warned former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'घुसून सभा घेतली तर...'; शिंदे गटाचा इशारा, दसरा मेळाव्यावरुन राजकारण तापलं!

शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. ...

Maharashtra Politics: “बऱ्या बोलाने शिवसेनेला दसरा मेळाव्याला परवानगी द्या, नाहीतर महाभारत होईल”; शिंदे गटाला इशारा - Marathi News | yuva sena leader sharad koli criticised and warn eknath shinde group over shiv sena dasara melava permission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बऱ्या बोलाने शिवसेनेला दसरा मेळाव्याला परवानगी द्या, नाहीतर महाभारत होईल”; शिंदे गटाला इशारा

Maharashtra News: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील शिवसैनिक लाखोंच्या संख्येने शिवतीर्थावर उपस्थित राहणार असल्याचे युवासेनेकडून सांगण्यात आले. ...

"अडीच वर्षात मंत्रालयात ज्यांना जाता आले नाही, त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वारीवर बोलू नये" - Marathi News | Those who could not go to ministry in two and a half years should not talk about cm eknath shinde Delhi visit says shambhuraj desai | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"अडीच वर्षात मंत्रालयात ज्यांना जाता आले नाही, त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वारीवर बोलू नये"

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार दिल्लीला जातात म्हणून काहींना आक्षेप आहे, परंतु मागील अडीच वर्षात मुख्यमंत्रीपदी असताना जे फक्त दोन-तीन वेळा तेथून जवळच असलेल्या मंत्रालयात गेले, अशांनी मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वारीवर बोलू नये ...

उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य: "..अन्यथा रामदास कदमांना सांगलीत पाय ठेवू देणार नाही" - Marathi News | Ramdas Kadam, who made controversial statements about Uddhav Thackeray will not allow him to set foot in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य: "..अन्यथा रामदास कदमांना सांगलीत पाय ठेवू देणार नाही"

भाजपची सुपारी घेऊन शिवसेनेवर आगपाखड करण्याचा उद्योग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदार नेत्यांनी चालवलेला आहे ...

दसरा मेळावा! ना ठाकरेंना, ना शिंदेंना; शिवाजी पार्क सील होणार? - Marathi News | Neither to Thackeray, nor to Shinde; Shivaji Park will be sealed? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दसरा मेळावा! ना ठाकरेंना, ना शिंदेंना; शिवाजी पार्क सील होणार?

ठाकरे गट मुंबई महापालिकेवर धडकला ...

रामदास कदम यांना मराठवाड्यात फिरू देणार नाही; सुषमा अंधारे यांचा इशारा - Marathi News | Ramdas Kadam will not be allowed to roam in Marathwada Warning of Sushma Andhare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रामदास कदम यांना मराठवाड्यात फिरू देणार नाही; सुषमा अंधारे यांचा इशारा

राजकारणात टीका करणे समजू शकते. मात्र, मागील काही महिन्यांमध्ये पातळी सोडून शिवसेना व ठाकरे परिवारावर टीका केली जात आहे ...

...म्हणजे रेड्याकडून दुधाची अपेक्षा करण्यासारखेच; उद्धव ठाकरेंचा भाजपा-शिंदे गटावर घणाघात - Marathi News | Shivsena Uddhav Thackeray's Target on BJP-Shinde group over Sangli Sadhu Attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणजे रेड्याकडून दुधाची अपेक्षा करण्यासारखेच; भाजपा-शिंदे गटावर घणाघात

साधूंची भगवी वस्त्र् आताही रक्ताने भिजलीच, साधूंची डोकी फुटली, बरेच काही झाले. तरीही भाजपचे हिंदुत्व झंडू बाम चोळत पडले आहे. यालाच आम्ही ढोंगी हिंदुत्व म्हणतो ...

'ग्रामपंचायत तो सिर्फ झाँकी है'; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंसह विरोधकांवर थेट निशाणा - Marathi News | The Gram Panchayat is just a tableau; Chief Minister Eknath Shinde directly targeted the opposition including Thackeray | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'ग्रामपंचायत तो सिर्फ झाँकी है'; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंसह विरोधकांवर थेट निशाणा

सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री झाले पाहिजे का? असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला. ...