लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
'मुख्यंत्रीपदासाठी भाजपला दूर केले अन् विरोधकांसोबत सत्ता स्थापन केली', एकनाथ शिंदेंचा पलटवर - Marathi News | 'For the post of Chief Minister, he got rid of the BJP and formed the government with the opposition'- Eknath Shinde | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मुख्यंत्रीपदासाठी भाजपला दूर केले अन् विरोधकांसोबत सत्ता स्थापन केली', एकनाथ शिंदेंचा पलटवर

'बाळासाहेब म्हणायचे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शत्रू आहे, त्यांना जवळ करू नका.' ...

Uddhav Thackeray : "नगरसेवकांना सांगतोय जायचं असेल तर आताच जा"; उद्धव ठाकरेंनी भर सभेत स्पष्टच सांगितलं - Marathi News | Shivsena Uddhav Thackeray telling the councilors if you want to go, go now | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नगरसेवकांना सांगतोय जायचं असेल तर आताच जा"; उद्धव ठाकरेंनी भर सभेत स्पष्टच सांगितलं

Shivsena Uddhav Thackeray : "शिंदे जेव्हा सुरतेला पोहोचले होते, तेव्हा माझ्यासोबत ३०-४० आमदार बसलेले होते. त्यांना कोंडून ठेवू शकलो असतो. मी म्हणालो ज्यांना जायचेय त्यांनी जावे." ...

Uddhav Thackeray Sabha: “करून दाखवलं, केंद्रातून अनेकदा दबाव आला पण कोरोनातून मुंबई वाचवली”: उद्धव ठाकरे - Marathi News | shiv sena uddhav thackeray criticised bjp and central modi govt over corona situation by goregaon mumbai melava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“करुन दाखवलं, केंद्रातून अनेकदा दबाव आला पण कोरोनातून मुंबई वाचवली”: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Sabha: कोरोनाच्या काळातील मुंबई मॉडेलची दखल देशासह जगाने घेतली. आम्ही मुंबई वाचवून दाखवली, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ...

Uddhav Thackeray Speech: ... म्हणून मी शिवसैनिकांना थांबवले; संभाव्य रक्तपातावर उद्धव ठाकरे बोलले - Marathi News | Uddhav Thackeray Speech: … So I stopped the Shiv Sainiks; Uddhav Thackeray spoke on possible bloodshed clash with Eknath Shinde Group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... म्हणून मी शिवसैनिकांना थांबवले; संभाव्य रक्तपातावर उद्धव ठाकरे बोलले

कोश्यारी पत्र लिहीत होते, प्रार्थनास्थळे उघडा, आम्ही तेव्हा हॉस्पिटल उघडत होतो. कोरोना काळात दिल्लीतूनही दबाव येत होता, हे करा ते करा, मी नाही केले. कडूपणा घेतला कारण जनतेला वाचवायचे होते, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ...

Uddhav Thackeray: 'राज्यात सध्या बाप पळवणारी टोळी फिरतीये', उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर घणाघात - Marathi News | Uddhav Thackeray: 'Currently there is a gang of father abductors roaming in the state', Uddhav Thackeray slams Shinde-Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राज्यात सध्या बाप पळवणारी टोळी फिरतीये', उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर घणाघात

'मुंबईचे लचके तोडण्यासाठी गिधाडांची औलाद फिरत आहे, आस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही.' ...

Uddhav Thackeray: 'मुंबई आणि कमळाबाईचा काय संबंध? ही आमची मातृभूमी', उद्धव ठाकरे कडाडले - Marathi News | Uddhav Thackeray: 'What's the connection between Mumbai and BJP This is our motherland', said Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुंबई आणि कमळाबाईचा काय संबंध? ही आमची मातृभूमी', उद्धव ठाकरे कडाडले

Uddhav Thackeray: 'ही लोक आमच्या वंशावर आमच्या घराण्यावर टीका करत आहेत. मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे.' ...

Uddhav Thackeray Sabha: “अमित शाह म्हणतात शिवसेनेला जमीन दाखूव, आम्ही तुम्हाला अस्मान दाखवू”; उद्धव ठाकरेंचा घणाघात - Marathi News | shiv sena chief uddhav thackeray replied and criticised bjp amit shah over bmc election 2022 in goregaon mumbai melava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अमित शाह म्हणतात शिवसेनेला जमीन दाखूव, आम्ही तुम्हाला अस्मान दाखवू”; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Uddhav Thackeray Sabha: भाजपचा आणि मुंबईचा संबंध तरी काय अशी विचारणा करत उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला. ...

Uddhav Thackeray Vs. Eknath Shinde: उद्धव ठाकरेंच्या सभेवेळीच एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; दिल्लीतील सदनात शिवसेनेचे पदाधिकारी जमले - Marathi News | Uddhav Thackeray Vs. Eknath Shinde: Shinde's big move during Uddhav Thackeray's rally; Shiv Sena state bearers gathered in the Maharashtra House in Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या सभेवेळीच शिंदेंची मोठी खेळी; दिल्लीतील सदनात शिवसेनेचे पदाधिकारी जमले

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात शिंदे यांनी बोलावलेल्या मेळाव्याला राज्या राज्यांतून शिवसेनेचे पदाधिकारी आले आहेत. थोड्याच वेळात शिंदे या पदाधिकाऱ्यांना संबोधित करतील. ...