Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Nitesh Rane criticizes Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचे कट्टर राजकीय वैरी असलेल्या नारायण राणेंचे पुत्र आमदार नितेश राणे यांनीही उद्धव ठाकरेंच्या भाषणातील चुकीचा हा व्हिडीओ शेअर करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे ...
गेल्या अडीच वर्षात कुणाच्या दादागिरीमुळे, त्रासामुळे, मानसिक छळामुळे किती उद्योग भरडले गेले, बाहेर गेले याचा हिशोब आमच्याकडे आहे असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं. ...
गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी आधी स्वतःला सांभाळायला हवे. विश्वासघात करून तुमच्या कुळाला बट्टा लावलात ते अगोदर पहायला हवे, असे ते म्हणाले. ...
सूरत २३२ किमीची पाटी पाहिली. बापरे किती लांब जावे लागले यांना, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. पुढच्या आढवड्यात मुंबईत पंतप्रधान येत आहेत. लढाई लक्षात घ्या. सगळे शिवसेनेवर तुटून पडणार आहेत. आम्हीही त्याचीच वाट पाहतोय, असेही ते म्हणाले. ...
Eknath Shinde On Uddhav Thackeray: माझ्याशिवाय चांगला हिशेब कुणाकडे असणार. सगळे सांगणार, पण दिल्लीतून नाही महाराष्ट्रात येऊन, असा पलटवार एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केला. ...
Uddhav Thackeray Sabha: एकट्या उद्धव ठाकरेंशी लढायला मोदी, शाह, भाजप आणि मुन्नाभाई एकत्र आलेत. पण तुमचा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुखांनी व्यक्त केला. ...