लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Shivsena: राजकीय वर्चस्वाच्या लढाईत निवडणुकांआधीच शिमगा, शाब्दिक युद्ध अजून किती काळ चालणार? - Marathi News | Shiv Sena will have to fight a big battle for its political supremacy | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Shivsena: राजकीय वर्चस्वाच्या लढाईत निवडणुकांआधीच शिमगा, शाब्दिक युद्ध अजून किती काळ चालणार?

शाब्दिक युद्ध अजून काही काळ चालणार ...

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचे डॉक्टर जखमी गोविंदावर करणार उपचार; फोनवरून दिला आधार - Marathi News | Former CM Uddhav Thackeray inquired about the health of injured Govinda player Prathamesh Sawant. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंचे डॉक्टर जखमी गोविंदावर करणार उपचार; फोनवरून दिला आधार

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रथमेशच्या तब्येतीची विचारपूस केली. ...

दसरा मेळावा होणारच! शिवाजी पार्क न मिळाल्यास शिवसेनेचा 'प्लान बी' तयार, शोधून काढला जबरदस्त पर्याय - Marathi News | dasara melava shiv sena Plan B is prepared and a formidable alternative place has been found | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :दसरा मेळावा होणारच! शिवाजी पार्क न मिळाल्यास शिवसेनेचा 'प्लान बी' तयार, शोधून काढला जबरदस्त पर्याय

आदित्य सेनेच्या उलट्या बोंबा, मराठी माणसाला न्याय द्या; नितेश राणेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्र - Marathi News | BJP MLA Nitesh Rane letter to Deputy CM Devendra Fadnavis, Target to Shivsena Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य सेनेच्या उलट्या बोंबा, मराठी माणसाला न्याय द्या; राणेंचं फडणवीसांना पत्र

या प्रकरणात आपण लक्ष घालून सर्व सामान्य मराठी माणसाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.  ...

वाचनीय लेख - एक शिंदे, दोन ठाकरे यांच्यासाठी परीक्षेचे दिवस! - Marathi News | Exam days for one Eknath Shinde, two Thackerays of mumbai | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - एक शिंदे, दोन ठाकरे यांच्यासाठी परीक्षेचे दिवस!

अनेकांच्या भविष्याचे ओझे खांद्यावर असलेले शिंदे, मातोश्रीचे तडे बुजवायला धडपडणारे उद्धव ठाकरे, राजकीय वाट शोधणारे राज ठाकरे.. हे सध्याचे चित्र. ...

"तुम्ही शिवाजी महाराजांचा फोटो काढा, आम्ही बाळासाहेबांचा काढतो" - Marathi News | You take a picture of Shivaji Maharaj, we take a picture of Balasaheb, dada bhuse on uddhav thackeray | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"तुम्ही शिवाजी महाराजांचा फोटो काढा, आम्ही बाळासाहेबांचा काढतो"

दादा भुसे याचे उद्धव ठाकरे यांना आव्हान ...

Maharashtra Politics: “उद्धव ठाकरेंचा अहंकार बाहेर पडत होता, मुंबईकर जनता जागा दाखवून देईल”; राणांचा घणाघात - Marathi News | mp navneet rana slams shiv sena chief uddhav thackeray over criticism on amit shah and devendra fadnavis in mumbai melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंचा अहंकार बाहेर पडत होता, मुंबईकर जनता जागा दाखवून देईल”; राणांचा घणाघात

Maharashtra News: उद्धव ठाकरेंच्या संपूर्ण भाषणातून अहंकार आणि अहंकारच दिसत होता हेच सर्व जनतेने पाहिले, अशी टीका नवनीत राणा यांनी केली. ...

उद्धव ठाकरेंनी जे केले ते योग्य होते का? कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचा सवाल - Marathi News | Agriculture Minister Abdul Sattar's question Uddhav Thackeray did wrong pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्धव ठाकरेंनी जे केले ते योग्य होते का? कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचा सवाल

कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या आढावा बैठकीनंतर ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते... ...