Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील उद्धवसेनेकडे एकमेव असणाऱ्या दापोली नगरपंचायतीमधील १४ नगरसेवकांनी शुक्रवारी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आता नगरपंचायतीत शिंदेसेनेचा ... ...
मिणचेकर यांच्या राजकीय अस्तित्वासाठी हा प्रवेश महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मिणचेकर यांचे खास तीन शिलेदार व अन्य ताकदीचे कार्यकर्ते मात्र त्यांच्याबरोबर गेलेले नाहीत. ...
देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री, त्यांच्याशी जवळीक साधण्याचं काम नाही. ते जे उत्तम गोष्टी करतात त्याबद्दल चांगली भूमिका मांडायला हरकत नाही यालाच लोकशाही म्हणतात असं सांगतात फडणवीस-ठाकरे जवळकीवर संजय राऊतांनी भाष्य केले. ...
Deputy CM Eknath Shinde Replied Uddhav Thackeray: बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची शिवसेना आणि धनुष्यबाण गहाण टाकण्याचे काम त्यांनी केले होते, असे सांगत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतला. ...