Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Shiv Sena Dasara Melava: दीड लाख शिवसैनिक जमवण्याची आखणी करण्यात आली असून, यंदाचा दसरा मेळावा ऐतिहासिक करून उद्धव ठाकरे मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे सांगितले जात आहे. ...
शिंदे ठाकरे गटातील वादाला २० जूनपासून सुरुवात झाली. विधानपरिषद निवडणुकीच्या रात्रीच एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन सुरतेला निघून गेले. तेव्हापासूचा वाद आता ऐकला जाणार... ...
Congress Bharat Jodo Yatra: काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या मुंबईतील भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीसह शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. ...
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जात असल्यानेच आम्हाला लोकांचे पाठबळ मिळत असल्याची भावना यासमयी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. ...