लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
'गद्दारी करताना 'हा' विचार करा..' अयोध्या पौळ संतापल्या... | Ayodhya Poul Vs Santosh Banger - Marathi News | 'Think 'this' while betraying..' Ayodhya Paul got angry... | Ayodhya Poul Vs Santosh Banger | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :'गद्दारी करताना 'हा' विचार करा..' अयोध्या पौळ संतापल्या... | Ayodhya Poul Vs Santosh Banger

'गद्दारी करताना 'हा' विचार करा..' अयोध्या पौळ संतापल्या... | Ayodhya Poul Vs Santosh Banger ...

'शिवनेरी आहे जिथे, गद्दारांना थारा नको तिथे'; उद्धव ठाकरेंचा आढळरावांना अप्रत्यक्ष टोला - Marathi News | Uddhav Thackeray on shivajirao adhalrao patil Where Shivneri is there should not be traitors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'शिवनेरी आहे जिथे, गद्दारांना थारा नको तिथे'; उद्धव ठाकरेंचा आढळरावांना अप्रत्यक्ष टोला

आज उद्धव ठाकरेंनी यवतमाळ आणि पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांशी मुंबईत मातोश्रीवर संवाद साधला... ...

Maharashtra Politics: “भाजपच्या त्रासाविरोधात पहिला आवाज उठवणारे एकनाथ शिंदेच होते, उद्धव ठाकरेंनी समजावले होते” - Marathi News | shiv sena mp vinayak raut criticised cm eknath shinde over alliance with bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“भाजपच्या त्रासाविरोधात पहिला आवाज उठवणारे एकनाथ शिंदेच होते, उद्धव ठाकरेंनी समजावले होते”

Maharashtra News: शिवसेना-भाजपची युती असताना एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांविरोधात आकांडतांडव केले होते, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. ...

ठाकरे गटातील पदाधिकाऱ्याच्या मदतीला धावले शिंदे गटाचे आमदार अन् नगरसेवक - Marathi News | MLAs and corporators of the Shinde group rushed to the help of the office-bearer of the Thackeray group | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ठाकरे गटातील पदाधिकाऱ्याच्या मदतीला धावले शिंदे गटाचे आमदार अन् नगरसेवक

राज्यातील पहिली घटना असल्याचा शिंदे समर्थकांचा दावा ...

एकनाथ शिंदे १५ आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते; आणखी एक मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Eknath Shinde was going to Congress with 15 MLAs; Another big claim by Shivsena Chandrakant Khaire | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे १५ आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते; आणखी एक मोठा गौप्यस्फोट

‘मिंधे’ गटास पुढे करून कमळाबाई नियम, कायद्यास नाचवतेय; शिवसेनेची खरमरीत टीका - Marathi News | shiv sena saamana editorial targets eknath shinde group bjp maharashtra political crisisi supreme court symbol | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मिंधे’ गटास पुढे करून कमळाबाई नियम, कायद्यास नाचवतेय; शिवसेनेची खरमरीत टीका

"शिवसेना ही सतत पुढे जाणारी उसळती लाट आहे आणि लाट कधी मागे वळून पाहत नाही," शिवसेनेचा इशारा ...

अग्रलेख : ‘धनुष्यबाणा’चे काय होणार? - Marathi News | editorial on shiv sena uddhav thackeray eknath shinde supreme court election comission shiv sena symbol | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख : ‘धनुष्यबाणा’चे काय होणार?

निवडणूक आयोगापुढे कायदेमंडळ व पक्षसंघटन अशा दोन्ही पातळीवर बलाबलाची तपासणी केल्यानंतरच निवडणूक चिन्हाबाबत निर्णय होतो की सुनावणी पूर्ण होईपर्यंत तूर्त धनुष्यबाण चिन्ह गोठविले जाते, यावर मुंबई महापालिकेची सत्ता आणि बरेच काही अवलंबून आहे. ...

शिंदे गट वेगळा का झाला, याचं उत्तर दसरा मेळाव्याला मिळेल; रामदास कदम यांचं विधान - Marathi News | Dussehra gathering will answer why Shinde group split; Statement of Ramdas Kadam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गट वेगळा का झाला, याचं उत्तर दसरा मेळाव्याला मिळेल; रामदास कदम यांचं विधान

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज शिंदे गटातील नेत्यांची मुंबईत महत्वाची बैठक झाली. ...