लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Maharashtra Politics: दसरा मेळाव्यात एकाच वेळी दोन्ही भाषणे सुरु झाली तर कुणाचे भाषण ऐकणार? अजित पवार म्हणाले... - Marathi News | ncp leader ajit pawar reaction over eknath shinde group and shiv sena chief uddhav thackeray dasara melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दसरा मेळाव्यात एकाच वेळी दोन्ही भाषणे सुरु झाली तर कुणाचे भाषण ऐकणार? अजित पवार म्हणाले...

Maharashtra News: आपल्या हटके वक्तव्यांसाठी लोकप्रिय असणाऱ्या अजित पवारांनी पुन्हा आपल्या या खास शैलीत प्रतिक्रिया व्यक्त केली. ...

Ram Kadam : "दसरा मेळावा, काय सत्य... महाराष्ट्राला सांगतील का पेंग्विन सेनेचे नेते?"; भाजपाचा खोचक सवाल - Marathi News | BJP Ram Kadam slams Shivsena Uddhav Thackeray Over dasara melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दसरा मेळावा, काय सत्य... महाराष्ट्राला सांगतील का पेंग्विन सेनेचे नेते?"; भाजपाचा खोचक सवाल

BJP Ram Kadam slams Shivsena Uddhav Thackeray : भाजपाचे नेते राम कदम यांनी शिवसेनेचा पेंग्विन सेना असा उल्लेख करत निशाणा साधला आहे. ...

Maharashtra Politics: “आमचा दसरा मेळावा गद्दारी विरुद्ध खुद्दारी असेल, बाळासाहेबांची कॉपी करुन...”: सुषमा अंधारे - Marathi News | shiv sena leader sushma andhare criticised eknath shinde group over dasara melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आमचा दसरा मेळावा गद्दारी विरुद्ध खुद्दारी असेल, बाळासाहेबांची कॉपी करुन...”: सुषमा अंधारे

Maharashtra News: स्वाभिमानी शिवसैनिक उद्धव ठाकरेंचे विचार ऐकायला मोठ्या प्रमाणावर येतील, असा विश्वास सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला आहे. ...

'हे' पुन्हा दिसलं नाही पाहिजे, ठाकरेंचा संताप Uddhav Thackeray vs Eknath shinde | Politics - Marathi News | 'This' should not be seen again, Thackeray's anger Uddhav Thackeray vs Eknath Shinde | Politics | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :'हे' पुन्हा दिसलं नाही पाहिजे, ठाकरेंचा संताप Uddhav Thackeray vs Eknath shinde | Politics

'हे' पुन्हा दिसलं नाही पाहिजे, ठाकरेंचा संताप Uddhav Thackeray vs Eknath shinde | Politics ...

संजय राठोडांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेला मिळाला मोहरा; उद्धव ठाकरेंची खेळी - Marathi News | Shiv Sena gets a leader to challenge Sanjay Rathore in Yavatmal; Sunil Maharaj joined Shivsena in presence of Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राठोडांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेला मिळाला मोहरा; उद्धव ठाकरेंची खेळी

मराठवाडामधील बंजारा नेते रविकांत राठोड यांनी सुद्धा त्यांचे सोबत शिवबंधन बांधले ...

'गद्दारी बंजारा समाजाच्या रक्तात नाही', महंत सुनिल महाराजांनी बांधले शिवबंधन - Marathi News | 'Treason is not in the blood of Banjara society', Mahant Sunil Maharaj tied Shivbandhan in front of Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गद्दारी बंजारा समाजाच्या रक्तात नाही', महंत सुनिल महाराजांनी बांधले शिवबंधन

आज पंचमीची यात्रा असून पोहोरादेवीच्या यात्रेचा मुहूर्त साधून मी शिवसेनेत प्रवेश करत आहे ...

Uddhav Thackeray vs BJP: "शिल्लकसेना आता अधिकृतपणे शरद पवार-सोनिया गांधी यांच्याकडे 'आऊटसोर्स' करा" - Marathi News | BJP Keshav Upadhye slams Uddhav Thackeray led Shivsena over Dasara Melava Row Sharad Pawar Sonia Gandhi  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिल्लकसेना आता अधिकृतपणे पवार-सोनियांकडे 'आऊटसोर्स' करा"

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाने लगावला टोला ...

बुडत्या काँग्रेसच्या आधाराने शिल्लक सेना वाचविण्याची धडपड; भाजपाचा टोला - Marathi News | BJP Keshav Upadhye Target Shivsena Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बुडत्या काँग्रेसच्या आधाराने शिल्लक सेना वाचविण्याची धडपड; भाजपाचा टोला

बाळासाहेबांच्या पक्षाची त्यांच्या कौटुंबिक वारसाने केलेली केविलवाणी अवस्था पाहून कीव येते, असंही उपाध्येंनी म्हटलं. ...