लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
"शिवसेनेचा अंत जवळ आलाय", नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - Marathi News | 'The end of Shiv Sena is near', Narayan Rane's criticism of Uddhav Thackeray | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :"शिवसेनेचा अंत जवळ आलाय", नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

महात्मा गांधी औद्योगिकीकरण संस्था (एमगिरी) वर्धा येथे आयोजित सेवाग्राम औद्योगिक महोत्सवाच्या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते ...

'आम्हाला मिळालेलं पाठबळ वाढतंय, दसरा मेळावा भव्य-दिव्य होणार'; एकनाथ शिंदेंचं विधान - Marathi News | The support we receive is growing; The Dussehra gathering will be grand and divine; Statement of CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आम्हाला मिळालेलं पाठबळ वाढतंय, दसरा मेळावा भव्य-दिव्य होणार'; एकनाथ शिंदेंचं विधान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याबाबत पुन्हा एकदा विधान केलं आहे. ...

Ashish Shelar : “पेंग्विन सेनेचा दसरा... शिववड्याच्या चटणीला बिर्याणीचा मसाला, हातच्या कंकणाला आरसा कशाला?” - Marathi News | BJP Ashish Shelar Slams NCP And shivsena uddhav thackeray Over dasara Melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पेंग्विन सेनेचा दसरा... शिववड्याच्या चटणीला बिर्याणीचा मसाला, हातच्या कंकणाला आरसा कशाला?”

BJP Ashish Shelar And Shivsena : भाजपाने दसरा मेळाव्यावरून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “पेंग्विन सेनेचा दसरा... शिववड्याच्या चटणीला बिर्याणीचा मसाला, हातच्या कंकणाला आरसा कशाला?” असं म्हणत बोचरी टीका केली आहे. ...

Maharashtra Politics: “सचिन वाझे ‘मातोश्री’वर दरमहा १०० खोके...”; शिंदे गटातील खासदाराच्या गौप्यस्फोटाने खळबळ - Marathi News | eknath shinde group mp prataprao jadhav claims that anil deshmukh and sachin vaze give crore of rupees to matoshree uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सचिन वाझे ‘मातोश्री’वर दरमहा १०० खोके...”; शिंदे गटातील खासदाराच्या गौप्यस्फोटाने खळबळ

Maharashtra Politics: शिवसेनेसह मविआच्या ‘५० खोके एकदम ओके’चा खरपूस समाचार घेताना ‘शंभर खोके एकदम ओके’ असे म्हणत शिंदे गटाने पलटवार केल्याचे सांगितले जात आहे. ...

"हे डोकं शिंदेंचं नाही, भाजपचं कारस्थान"; शिंदेंवर निशाणा भाजपवर गंभीर आरोप - Marathi News | "This head is not Shinde's, BJP's conspiracy"; Serious allegations against BJP and Eknath Shinde targeting by shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हे डोकं शिंदेंचं नाही, भाजपचं कारस्थान"; शिंदेंवर निशाणा भाजपवर गंभीर आरोप

आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत, असे सांगत शिंदे गटाने दसरा मेळाव्याची तुतारी फुंकली आहे. ...

एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंच्या पाठीत खंजीर खुपसला, शिवसेनेनं सांगितला तो किस्सा - Marathi News | Eknath Shinde stabbed Anand Dighe in the back, much to Shiv Sena's dismay on Dassara melava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंच्या पाठीत खंजीर खुपसला, शिवसेनेनं सांगितला तो किस्सा

आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत, असे सांगत शिंदे गटाने दसरा मेळाव्याची तुतारी फुंकली आहे. ...

भाजपविरोधात आधी कोणी आवाज उठवला होता? शिंदे गट आणि शिवसेना ‘आमने-सामने’ - Marathi News | who had raised voice against bjp earlier eknath shinde group and shiv sena face off | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपविरोधात आधी कोणी आवाज उठवला होता? शिंदे गट आणि शिवसेना ‘आमने-सामने’

भाजपविरोधात शिवसेनेतून नेमका आधी कोणी आवाज उठविला होता, यावरुन दावे-प्रतिदावे होताना पाहायला मिळत आहेत. ...

शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळायला हवं का? सर्वेक्षणात लोकांनी दिल्या शॉकिंग रिअ‍ॅक्शन्स - Marathi News | Should the Shiv Sena name and symbol be given to the Shinde group Shocking reactions people gave in the survey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळायला हवं का? सर्वेक्षणात लोकांनी दिल्या शॉकिंग रिअ‍ॅक्शन्स

महत्वाचे म्हणजे, आपणच खरी शिवसेना आहोत. यामुळे पक्षाचे नाव आणि चिन्ह आपल्यालाच मिळायला हवे, असा दावा शिदे गटाने केला आहे.  ...