Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Shiv Sena: विभाग क्रमांक ३ जोगेश्वरी पूर्व,गोरेगाव व दिंडोशी विधानसभा मतदार संघातून सुमारे १०००० ते १२००० शिवसैनिक मेळाव्यासाठी दुपारी चार वाजता वाजत गाजत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी रवाना होणार असल्याची माहिती आमदार-विभागप् ...
Eknath Shinde vs Uddhav Thackeray Dasara Melava Shivsena: शिंदे गटाने मोठ्या प्रमाणावर बस, कार आणि रेल्वेचे बुकिंग करण्यात आले होते. यानुसार कालपासून राज्यभरातील गाड्या मुंबईकडे रवाना झाल्या होत्या. ...
MNS Gajanan Kale Slams Shivsena Uddhav Thackeray : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याच दरम्यान आता मनसेने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ...
Eknath Shinde vs Uddhav Thackeray: शिंदे गटाच्या मेळाव्यात आज दोन खासदार आणि पाच आमदार प्रवेश करणार असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. यामुळे हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ...
दसरा मेळाव्यावरून एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचे दिसून येत आहे. ...