लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
स्वत:चं कुटुंब सांभाळता येत नाही, तो...; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल - Marathi News | Eknath Shinde Group leader Ramdas Kadam attacks Shiv Sena chief Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वत:चं कुटुंब सांभाळता येत नाही, तो...; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मी शिवाजी पार्कच्या अनेक सभा पाहिल्या. ५२ वर्षाचा अनुभव मला आहे. परंतु आजचा जनसागर पाहून आपण सगळे एकनाथ शिंदेंच्या पाठिशी ठाम असल्याचं दाखवून दिले असं त्यांनी म्हटलं ...

Dasara Melava: “विचारही नाही आणि सोनंही नाही”; उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मनसेची टीका - Marathi News | mns sandeep deshpande criticize shiv sena chief uddhav thackeray over dasara melava at shivaji park | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“विचारही नाही आणि सोनंही नाही”; उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मनसेची टीका

Dasara Melava: भूतकाळ कधीच पिच्छा सोडत नसतो. बोले जैसा चाले त्याची वंदावी पाऊले, असा टोला मनसेने लगावला आहे. ...

भाषणाला उभं राहताच शहाजी पाटलांनी विचारलं 'असं' काही; संपूर्ण सभास्थळी हशा पिकला - Marathi News | Eknath Shinde group MLA Shahaji Patil criticized Shivsena Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाषणाला उभं राहताच शहाजी पाटलांनी विचारलं 'असं' काही; संपूर्ण सभास्थळी हशा पिकला

मैद्याचं पोतं, बारामतीचा म्हमद्या, दाऊदचा हस्तक कुणाला म्हटले? इटालियन सोनिया गांधी मला चालणार नाही हे कोण बोललं असं सांगत शहाजी पाटलांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. ...

Dasara Melava: “बापाच्या नावाने थापा अन् सर्वस्व गमावलेल्या माणसाचा थयथयाट”; भाजपचा उद्धव ठाकरेंवर पलटवार - Marathi News | bjp atul bhatkhalkar replied shiv sena chief uddhav thackeray over criticism on bjp rss pm modi and amit shah in dasara melava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“बापाच्या नावाने थापा अन् सर्वस्व गमावलेल्या माणसाचा थयथयाट”; भाजपचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

Dasara Melava: तीच बिनडोक भाषा. POK घेणे ते टक्केवारी घेण्याइतके सोपे आहे का, अशी विचारणा भाजपने उद्धव ठाकरेंना केली. ...

कोथळा काढायचं म्हणताय, आयुष्यात तुम्ही कोणाला चापट तरी मारली आहे का?; एकनाथ शिंदेंचा सवाल - Marathi News | Chief Minister Eknath Shinde also counterattacked by taking some points from Uddhav Thackeray's speech. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोथळा काढायचं म्हणताय, आयुष्यात तुम्ही कोणाला चापट तरी मारली आहे का?; शिंदेंचा सवाल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंच्या भाषणातील काही मुद्दे घेत पलटवार केला. ...

आनंद दिघे गेले तेव्हा विचारपूस नव्हे, त्यांची प्रॉपर्टी किती हे विचारलं; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप!  - Marathi News | Eknath Shinde accuses Uddhav Thackeray over anand dighe says uddhav ask for his property | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिघे गेले तेव्हा विचारपूस नव्हे, त्यांची प्रॉपर्टी किती हे विचारलं; शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील बीकेसीत आयोजित दसरा मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. ...

Eknath Shinde vs Uddhav Thackeray, Shivsena Dasara Melava: "एकीकडे पक्ष आहे अध्यक्ष नाही; दुसरीकडे अध्यक्ष आहे पण पक्षच नाही" - Marathi News | Eknath Shinde slams Uddhav Thackeray and trolls Rahul Gandhi Congress in Shivsena Dasara Melava at BKC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एकीकडे पक्ष आहे अध्यक्ष नाही; दुसरीकडे अध्यक्ष आहे पण पक्षच नाही"

CM एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसह काँग्रेस, गांधी कुटुंबावरही सोडलं टीकास्त्र ...

Eknath Shinde: ...तर त्याला हार्टअटॅक आला असता, एकनाथ शिंदेंनी सांगितला उद्धव ठाकरेंसोबतचा 'तो' प्रसंग! - Marathi News | then he would have had a heart attack says Eknath Shinde about that incident with Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर त्याला हार्टअटॅक आला असता, एकनाथ शिंदेंनी सांगितला उद्धव ठाकरेंसोबतचा 'तो' प्रसंग!

मुंबईतील बीकेसी येथील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ...