लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठी सभा काल झाली; आमचेच रेकॉर्ड आम्ही मोडले, ठाकरे गटाचा दावा - Marathi News | Thackeray MP Arvind Sawant has said that the biggest meeting in the history of Shiv Sena was held yesterday. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठी सभा काल झाली; ठाकरे गटाचा दावा

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

Viju Mane : "कोणाचं भाषण कसं झालं हे सांगण्यापेक्षा..."; दिग्दर्शक विजू मानेंच्या 'त्या' पोस्टची रंगली चर्चा - Marathi News | Marathi Director Viju Mane instagram post Over Shivsena dasara melava speech | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोणाचं भाषण कसं झालं हे सांगण्यापेक्षा..."; दिग्दर्शक विजू मानेंच्या 'त्या' पोस्टची रंगली चर्चा

Viju Mane And Dasara Melava : दिग्दर्शक विजू माने यांच्या पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.  ...

२९ वर्षांत पहिल्यांदाच ठाकरेंच्या मेळाव्यात 'ही' गोष्ट नाही | Uddhav Thackeray Dasara Melava - Marathi News | For the first time in 29 years, there is no 'this' thing in Thackeray's gathering Uddhav Thackeray Dasara Melava | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :२९ वर्षांत पहिल्यांदाच ठाकरेंच्या मेळाव्यात 'ही' गोष्ट नाही | Uddhav Thackeray Dasara Melava

२९ वर्षांत पहिल्यांदाच ठाकरेंच्या मेळाव्यात 'ही' गोष्ट नाही | Uddhav Thackeray Dasara Melava ...

Uddhav Thackeray यांच्या प्रेमापोटी शिवसैनिकांने चक्क पोटावर बसवले घट | Shivsainik | Dasara Melava - Marathi News | For the love of Uddhav Thackeray, the Shiv Sainiks sat on their stomachs Shivsainik | Dasara Melava | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Uddhav Thackeray यांच्या प्रेमापोटी शिवसैनिकांने चक्क पोटावर बसवले घट | Shivsainik | Dasara Melava

Uddhav Thackeray यांच्या प्रेमापोटी शिवसैनिकांने चक्क पोटावर बसवले घट | Shivsainik | Dasara Melava ...

ज्यांना पाहिलं की अंधारी येते डोळ्यासमोर, त्यांच्याकडून हिंदुत्व शिकायचं?; मनसेचा सुषमा अंधारेंवर निशाणा, शिवसेनेला टोला - Marathi News | MNS Sandeep Deshpande Slams Shivsena Uddhav Thackeray And Kishori Pednekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ज्यांना पाहिलं की अंधारी येते डोळ्यासमोर, त्यांच्याकडून हिंदुत्व शिकायचं?"; मनसेचा अंधारेंवर निशाणा

मनसेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यावरून जोरदार निशाणा साधला आहे. तसेच किशोरी पेडणेकर आणि सुषमा अंधारे यांच्यावरही बोचरी टीका केली आहे.  ...

Maharashtra Politics: धनुष्यबाण कुणाचा? शिंदे गट की ठाकरे? निवडणूक आयोग उद्या निर्णय देणार! लढाई अंतिम टप्प्यात - Marathi News | who get dhanushyaban election commission likely to decide shiv sena symbol on 07 october uddhav thackeray and shinde group battle is in final stages | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :धनुष्यबाण कुणाचा? शिंदे गट की ठाकरे? निवडणूक आयोग उद्या निर्णय देणार! लढाई अंतिम टप्प्यात

Maharashtra Politics: अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्षाचा पुढील टप्पा पाहायला मिळू शकेल. पण, धनुष्यबाण चिन्हाबाबत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

'याच बदलाची महाराष्ट्र अन् देशाला आज गरज', शिंदेंचं ट्विट अमृता फडणवीसांचं रिट्विट - Marathi News | 'Maharashtra and the country need this change', Shinde's tweet Amrita Fadnavis' retweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'याच बदलाची महाराष्ट्र अन् देशाला आज गरज', शिंदेंचं ट्विट अमृता फडणवीसांचं रिट्विट

अमृता फडणवीस यांनी दोन्ही मेळावे ऐकणार असल्याचं म्हटलं होतं ...

"एकनाथ शिंदेेंकडे BJP ची स्क्रिप्ट होती म्हणणाऱ्यांनी त्यांचाच स्क्रिप्ट रायटर बदलावा" - Marathi News | Devendra Fadnavis on Uddhav Thackeray shiv sena eknath shinde dasra melava 2022 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"एकनाथ शिंदेेंकडे BJP ची स्क्रिप्ट होती म्हणणाऱ्यांनी त्यांचाच स्क्रिप्ट रायटर बदलावा"

शिवसेनेच्या टीकेला भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर... ...