शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

राष्ट्रीय : धनुष्यबाणासाठी रस्सीखेच! चिन्ह आम्हालाच मिळावे: शिंदे गट; पक्ष अन् चिन्हही आमचेच: ठाकरे गट

राष्ट्रीय : शिवसेनेचा वाद; आयोगाची परीक्षा! तात्पुरते चिन्ह मिळण्याची शक्यता, अंतिम निर्णयासाठी बराच वेळ

मुंबई : लोकशाहीत विरोध करत असताना कोणाच्या घरापर्यंत जाऊ नये; संभाजीराजेंनी व्यक्त केली नाराजी

मुंबई : स्मिता अन् जयदेव ठाकरेंनी बाळासाहेबांना नेहमी मनस्ताप दिला; उद्धव ठाकरेंच्या बहिणीची टीका

मुंबई : शिंदेंच्या नातवाचा भाषणात उल्लेख करणं चुकीचं; उद्धव ठाकरेंनी शब्द परत घ्यावे- देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंनी पक्षच सोडला, मग शिवसेनेच्या चिन्हावर दावा कसा; EC मध्ये उद्धव ठाकरे गटाची भूमिका

ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या कामामुळे ज्यांना मानसिक धक्का बसेल अशासाठी मनोरुग्णालयात बेड राखून ठेवा

मुंबई : शिंदे गटाकडून निवडणूक आयोगात शपथपत्रांचे गठ्ठेच्या गठ्ठे पोहोचले, ठाकरे गटाला २१ तासांची शेवटची मुदत!

मुंबई : 'घड्याळ' चिन्ह घेवूनच लढत का नाही?; मनसेने लगावला उद्धव ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : Eknath Shinde: विरोधाला विरोध! शिंदेंची एकाच बाणात अनेक पक्षी मारण्याची तयारी; अंधेरी पोटनिवडणूक लढणार की नाहीत?