शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Eknath Shinde vs Uddhav Thackeray: शिवसेनेचा काेणता गट मोठा ठाकरे की शिंदे? दसरा मेळाव्यानंतर ठाकरे व शिंदे गटात जुंपली

महाराष्ट्र : Shiv Sena Election Commission: धनुष्यबाण तर गोठवलाच, शिवसेना नावावरही बंदी, आयोगाची ऑर्डर नेमके काय सांगते?

महाराष्ट्र : Shivsena: शिवसेनेचा 'धनुष्यबाण' नव्हताच...! बाळासाहेब, पक्ष आणि निवडणूक चिन्हाची न माहिती असलेली गोष्ट...

महाराष्ट्र : आज 'जाणता राजा' समाधानी झाला असेल...; शिवसेनेबाबतच्या निर्णयानंतर भाजपाचा घणाघात

जळगाव : चिन्हं राहू द्या, आमची बांधिलकी...; 'धनुष्यबाणा'च्या निर्णयावर शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया

महाराष्ट्र : Aditya Thackeray: नीच आणि निर्लज्ज प्रकार...; 'धनुष्यबाणा'च्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंचा संताप

महाराष्ट्र : Shiv Sena Symbol: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! अंधेरी पोटनिवडणुकीसाठी 'धनुष्यबाण' कोणालाच नाही!

महाराष्ट्र : उद्धव काकांनी जबाबदारी दिली तर पक्षासाठी काम करेन, राजकारणात आणखी एका ठाकरेंची एन्ट्री!

महाराष्ट्र : शिंदेंच्या दसरा मेळाव्याला गेले अन् परतलेच नाहीत; गणेश सकपाळ यांना तुम्ही पाहिलं का?

महाराष्ट्र : शिवसेनेच्या धनुष्यबाणाचं भवितव्य निवडणूक आयोगाच्या हातात, शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले...