शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

कल्याण डोंबिवली : 'बाळासाहेबांनी धनुष्यबाणाला प्रतिष्ठा मिळवून दिली, चिन्ह गोठवणं हे अत्यंत क्लेशदायक'

मुंबई : 'आम्ही खडकातूनही उगवून येऊ', अंधारेंकडून भाजपचं अभिनंदन, शिंदेना म्हणाल्या टूल

मुंबई : केवळ उद्धव ठाकरेंचा नव्हे तर मराठी माणूस आणि मुंबईकरांचा अपमान झालाय; भाजपावर निशाणा 

महाराष्ट्र : Eknath Khadse : वाड वडिलांनी आयुष्यभर जे कमवलं ते मुलांनी एका मिनिटात गमावलं - एकनाथ खडसे

मुंबई : मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं; खोचक ट्विट करत दिला २ चिन्हांचा पर्याय

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं नवं नाव ठरलं; निवडणूक आयोगाला पाठवली 'ही' ३ चिन्हे?

महाराष्ट्र : Keshav Upadhye : मुख्यमंत्रीपदापायी मती गेली, मतीविना हिंदुत्वनीती गेली, इतके अनर्थ पदाच्या लोभाने केले

मुंबई : शिवसेना नावाने निवडणूक लढवता येणार पण; निलम गोऱ्हेंनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : उद्धव ठाकरेंना दिली तब्बल ४ हजार बनावट प्रतिज्ञापत्र; नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र : ‘जिंकून दाखवणारच!’ बाळासाहेबांसोबतचा फोटो शेअर करत उद्धव ठाकरेंचा निर्धार