लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
"उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना कॉल केला आणि म्हणाले, माझ्या मुलाला वाचवा", नितेश राणेंचा स्फोटक दावा - Marathi News | "Uddhav Thackeray called Narayan Rane and said, save my son", Nitesh Rane's explosive claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना कॉल केला आणि म्हणाले, माझ्या मुलाला वाचवा", नितेश राणेंचा स्फोटक दावा

Disha Salian Case Update: दिशा सालियन मृत्यू प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं आहे. त्यामुळे त्याची चर्चा सुरू झाली असून, नितेश राणेंनी यात ठाकरेंबद्दल स्फोटक दावा केला आहे. ...

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे वर्णन कसे कराल?; पाटलांच्या प्रश्नावर फडणवीसांचे रोखठोक उत्तर! - Marathi News | LMOTY 2025 How would you describe Sharad Pawar and Uddhav Thackeray devendra Fadnavis blunt answer to jayant Patil question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे वर्णन कसे कराल?; पाटलांच्या प्रश्नावर फडणवीसांचे रोखठोक उत्तर!

Lokmat Maharashtrian of the year Awards 2025: देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर मुलाखतीदरम्यान भाष्य केलं आहे. ...

‘उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितली होती’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट - Marathi News | Uddhav Thackeray had apologized to Modi says Eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितली होती’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट

उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुन्हा युतीत येण्यासाठी प्रयत्न करत होते. नोटीस आल्यावर त्यांनी पंतप्रधान मोदी यांची माफी मागितली होती. आम्ही महायुती सरकारमध्ये सामील होऊ, असे त्यांनी तिथे सांगितले. पण, इथे येऊन त्यांनी पलटी मारली आणि... ...

आदित्य ठाकरेंच्या टीकेवर शिंदेसेना संतप्त; म्हणाले, "आदूबाळ हे आजचे सूर्याजी पिसाळ..." - Marathi News | Eknath Shinde's Shiv Sena criticized Aditya Thackeray tweet and Target to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंच्या टीकेवर शिंदेसेना संतप्त; म्हणाले, "आदूबाळ हे आजचे सूर्याजी पिसाळ..."

हे तेच आहेत जे राज्यात द्वेष पसरवून राज्य पेटवू पाहत आहेत. अशा निर्लज्जांनी आम्हाला शिकवू नये असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. त्यावर शिंदेसेनेने पलटवार केला आहे.   ...

"शिंदे तेव्हा मोदींच्या कचऱ्याच्या डब्यात होते", ठाकरेंनी डागला बाण, शिंदेंनीही केला वार - Marathi News | Uddhav Thackeray criticized that Eknath Shinde was in a dustbin when he met Narendra Modi. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदे तेव्हा मोदींच्या कचऱ्याच्या डब्यात होते", ठाकरेंनी डागला बाण, शिंदेंनीही केला वार

Uddhav Thackeray on Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची माफी मागितली होती, असा दावा केला. त्यावरून ठाकरे शिंदे संघर्ष सुरू झाला.  ...

२ माजी आमदारांसह ३ नगरसेवकांनी हाती धरलं 'धनुष्यबाण'; मुंबईत शिंदेंचा ठाकरेंना धक्का - Marathi News | 3 Ex corporators including 2 former MLA join Eknath Shinde Shivsena; shock to Uddhav Thackeray in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२ माजी आमदारांसह ३ नगरसेवकांनी हाती धरलं 'धनुष्यबाण'; मुंबईत शिंदेंचा ठाकरेंना धक्का

 काम करणारा कार्यकर्ता उबाठामध्ये राहणार नाही, तो शिवसेनेमध्येच येईल असं सांगत एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला टोला लगावला ...

५ वेळा पक्षप्रमुखांना सांगितले, भाजपासोबत युती करा, पण...; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट - Marathi News | Eknath Shinde criticized Uddhav Thackeray, Anil Parab in Legislative Council, claims to have asked party chiefs to form alliance with BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५ वेळा पक्षप्रमुखांना सांगितले, भाजपासोबत युती करा, पण...; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde: अडीच वर्ष महायुती सरकार म्हणून काम केले. त्यामुळे निवडणुकीनंतर तुमचं विरोधी पक्षनेतेपदही गेले असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला लगावला.  ...

"औरंगजेब, अफजल खान हे शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे, ते जर यांना...", ठाकरेंनी CM फडणवीसांना घेरले - Marathi News | Uddhav Thackeray questioned whether the riots in Nagpur were pre-planned then was Devendra Fadnavis' Home Ministry sleeping | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"औरंगजेब, अफजल खान हे शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे, ते जर...", ठाकरेंनी फडणवीसांना घेरले

Uddhav Thackeray on Nagpur Violence News: नागपूरमध्ये झालेल्या दंगलीच्या घटनेवरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक सवाल केले.  ...