लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Maharashtra Politics: यंदा नाहीच, पुढच्या वर्षी! सत्तासंघर्षावरील सुनावणी आता थेट जानेवारीत? SCचे तारीख पे तारीख - Marathi News | maharashtra political crisis hearing likely to start from january 2023 in supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यंदा नाहीच, पुढच्या वर्षी! सत्तासंघर्षावरील सुनावणी आता थेट जानेवारीत? SCचे तारीख पे तारीख

Maharashtra Politics: ठाकरे गट आणि शिंदे गटातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीला आता नव्या वर्षात तारीख मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

"सत्तेत असताना गप्प बसणाऱ्यांना आताच कंठ कसा फुटला?" सीमाप्रश्नावरून उद्धव ठाकरेंना सवाल - Marathi News | Karnataka Maharashtra Border Dispute Uddhav Thackeray slammed trolled by BJP Keshav Upadhye | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सत्तेत असताना गप्प बसणाऱ्यांना आताच कंठ कसा फुटला?" सीमाप्रश्नावरून ठाकरेंना सवाल

स्वत:ची सत्ता असताना वाद केंद्रावर ढकलणारे आता फुशारक्यांपलीकडे काय करणार? असा सवालही भाजपाने केला. ...

प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत एंट्री? अजित पवार स्पष्टच बोलले - Marathi News | Entry of Prakash Ambedkar in Mahavikas Aghadi? Ajit Pawar spoke clearly of shivsena uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत एंट्री? अजित पवार स्पष्टच बोलले

आता प्रकाश आंबडेकर महाविकास आघाडीत येणार का, याचीही चर्चा होत आहे.   ...

'प्रकाश आंबेडकरांसोबत असलेली ती भीमशक्ती नाहीच'; रामदास आठवलेंनी स्पष्टच सांगितले! - Marathi News | Union Minister of State Ramdas Athawale has reacted to the alliance between Thackeray group and Vanchit Bahujan Aghadi. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'प्रकाश आंबेडकरांसोबत असलेली ती भीमशक्ती नाहीच'; रामदास आठवलेंनी स्पष्टच सांगितले!

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येण्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

जेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात, "दादा तुम्हाला माईक खेचायला कुठून बरं पडेल" - Marathi News | uddhav thackeray targets eknath shinde devendra fadnavis over mike ajit pawar after mahavikas aghadi meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात, "दादा तुम्हाला माईक खेचायला कुठून बरं पडेल"

उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री आणि उमुख्यमंत्र्यांना टोला लगावला. ...

Uddhav Thackeray: “जमत नाही म्हणून सांगा, सरकार चालवण्यापासून बेळगावला जायची सगळी जबाबदारी घेतो”: उद्धव ठाकरे - Marathi News | shiv sena thackeray group chief uddhav thackeray slams shinde and fadnavis govt over maharashtra karnataka border dispute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“जमत नाही म्हणून सांगा, सरकार चालवण्यापासून बेळगावला जायची सगळी जबाबदारी घेतो”

Uddhav Thackeray: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले असून, उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. ...

Uddhav Thackeray: “प्रकाश आंबेडकरांसोबतची चर्चा सकारात्मक, लवकरच अंतिम निर्णय”; उद्धव ठाकरेंनी केले स्पष्ट - Marathi News | shiv sena thackeray group chief uddhav thackeray reaction on meeting with prakash ambedkar for alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“प्रकाश आंबेडकरांसोबतची चर्चा सकारात्मक, लवकरच अंतिम निर्णय”; उद्धव ठाकरेंनी केले स्पष्ट

Uddhav Thackeray: प्रकाश आंबेडकरांसोबत झालेल्या भेटीत नेमके काय झाले, याची सविस्तर माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. ...

महाविकास आघाडीकडून 17 डिसेंबरला महामोर्चा, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा - Marathi News | Maha Vikas Aghadi on December 17 Mahamorcha in Mumbai, announcement by Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीकडून 17 डिसेंबरला महामोर्चा, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

Uddhav Thackeray : महाराष्ट्राचा अपमान सहन होत नाही त्यांनी येथे एकत्र यावे. महाराष्ट्र द्वेशांना धडा शिकवण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी सर्वांना केले आहे. ...