लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
...त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ! मविआचा महामोर्चा कशासाठी? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले - Marathi News | What is a reason of Mahavikas Aghadi maha March in mumbai Uddhav Thackeray spoke clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ! मविआचा महामोर्चा कशासाठी? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

"मला काही लोकांनी विचारले, तुम्ही चालणार का? मी म्हणालो, मी एकटा नाही, माझ्यासोबत लाखो महाराष्ट्र प्रेमी नुसतेच नाही, महाराष्ट्र द्रोह्यांच्या छाताडावर चालणार आहेत. आजपर्यंत आपल्याला ज्यांनी ज्यांनी डिवचलं त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ आहे." ...

आजचा मोर्चा ही सुरुवात; महाराष्ट्र द्रोह्यांना गाडल्याशिवाय शांत बसणार नाही, महामोर्चात उद्धव ठाकरेंचा हुंकार - Marathi News | Today's march is the beginning; will not rest without burying the Maharashtra traitors says Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजचा मोर्चा ही सुरुवात; महाराष्ट्र द्रोह्यांना गाडल्याशिवाय शांत बसणार नाही, महामोर्चात उद्धव ठाकरेंचा हुंकार

"या महाराष्ट्र द्रोह्यांचा राजकारणात शेवट केल्याशिवाय आता स्वस्त बसता येणार नाही." ...

Prakash Ambedkar Uddhav Thackeray: राष्ट्रवादीचे शिंतोडे शिवसेना आपल्यावर का उडवून घेतेय? प्रकाश आंबेडकरांचे महामोर्चावर आरोप - Marathi News | Prakash Ambedkar ambedkar warns Uddhav Thackeray that Sharad Pawar led NCP giving them trouble for life | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचे शिंतोडे शिवसेना आपल्यावर का उडवून घेतेय? प्रकाश आंबेडकरांचे महामोर्चावर आरोप

राष्ट्रवादी नि काँग्रेसवर प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल, शिवसेनेशी मात्र हातमिळवणीस तयार ...

CM Eknath Shinde: ..अन् नंतर श्रेय घ्यायला पुढं यायचं, रिफायनरीवरुन मुख्यमंत्र्यांचा ठाकरे गटाला टोला  - Marathi News | The refinery project will take place at the designated location says Chief Minister Eknath Shinde, The Thackeray group was attacked | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :CM Eknath Shinde: ..अन् नंतर श्रेय घ्यायला पुढं यायचं, रिफायनरीवरुन मुख्यमंत्र्यांचा ठाकरे गटाला टोला 

सीमावाद हा सरकारला बदनाम करण्याचा पडद्यामागील डाव ...

Ram Kadam : "बाळासाहेबांना काय वाटत असेल, नातू आणि पूत्र काँग्रेसच्या पाठीमागे फरफटत चाललेत"; भाजपाचा टोला - Marathi News | BJP Ram Kadam slams Uddhav Thackeray and Aaditya Thackeray Over MVA morcha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बाळासाहेबांना काय वाटत असेल, नातू आणि पूत्र काँग्रेसच्या पाठीमागे फरफटत चाललेत"; भाजपाचा टोला

BJP Ram Kadam slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते राम कदम यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

Maharashtra Politics: “संतांचा अपमान करायला सुषमा अंधारेंना शिवसेनेत आणले, उद्धव ठाकरेंनी नाक घासून माफी मागावी” - Marathi News | senior advocate gunratna sadavarte criticised shiv sena thackeray sushma andhare and uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संतांचा अपमान करायला सुषमा अंधारेंना शिवसेनेत आणले, उद्धव ठाकरेंनी नाक घासून माफी मागावी”

Maharashtra News: संतांबाबत केलेल्या विधानावरून सुषमा अंधारे यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. ...

Sushma Andhare: 'मी राजीनामा देण्यास तयार, पण...'; सुषमा अंधारेंचं मोठं विधान, उपस्थित केले अनेक सवाल - Marathi News | Sushma Andhare, the leader of the Thackeray group, has stated that she is ready to resign if the party gives an order. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी राजीनामा देण्यास तयार, पण...'; सुषमा अंधारेंचं मोठं विधान, उपस्थित केले अनेक सवाल

सुषमा अंधारे यांनी मोठं विधान केलं आहे.  ...

उद्धव ठाकरे गटाचा होमवर्क कमी पडला; केवळ ३ दिवस उशीर झाल्यानं सत्तासंघर्षाचा पेच वाढला - Marathi News | Uddhav Thackeray faction's homework falls short; Sr Advocate Ujjwal Nikam Reaction on Maharashtra Political Crisis | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाचा होमवर्क कमी पडला; केवळ ३ दिवस उशीर झाल्यानं सत्तासंघर्षाचा पेच वाढला