लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
आमची शिवसेना, राष्ट्रवादीची शिवसेना; जयंत पाटलांचे वक्तव्य व्हायरल - Marathi News | our shiv sena is the shiv sena of the ncp jayant patil statement goes viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमची शिवसेना, राष्ट्रवादीची शिवसेना; जयंत पाटलांचे वक्तव्य व्हायरल

राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे शिवसेना गहाण ठेवली, असा आरोप उद्धव ठाकरे गटावर होत असतानाच जयंत पाटील यांचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. ...

"ठाकरे सेनेला राजकारणात कुणाचा तरी आधार घ्यावा लागतोय ही खरी शोकांतिका" - Marathi News | "It is a real tragedy that Thackeray Sena has to take support from someone in politics" Shambhuraj Desai Target Uddhav Thackeray and Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ठाकरे सेनेला राजकारणात कुणाचा तरी आधार घ्यावा लागतोय ही खरी शोकांतिका"

साडेतीन महिन्याचा कालावधी सोडला तर रोज त्याच विषयांवर बोलतात. लोकं राऊतांचे एका कानाने ऐकतात अन् दुसऱ्या कानानं सोडून देतात असं शंभुराज देसाई म्हणाले. ...

उमेश कोल्हे हत्या; उद्धव ठाकरेंची चौकशी, मंत्री शंभूराज देसाई यांची घोषणा - Marathi News | Umesh Kolhe case Uddhav Thackeray s inquiry minister Shambhuraj Desai s announcement maharashtra winter session 2022 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उमेश कोल्हे हत्या; उद्धव ठाकरेंची चौकशी, मंत्री शंभूराज देसाई यांची घोषणा

अमरावती येथील उमेश कोल्हे हत्याप्रकरणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चौकशी करण्याची घोषणा सरकारने शुक्रवारी विधानसभेत केली. ...

उमेश कोल्हे हत्याप्रकरण दाबण्यासाठी उद्धव ठाकरेंचा फोन, रवी राणांचा आरोप; शंभूराजे देसाईंनी दिले चौकशीचे आदेश! - Marathi News | Uddhav Thackeray call to suppress Umesh Kolhe murder case Ravi Rana allegation Shambhuraj Desai ordered an inquiry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उमेश कोल्हे हत्याप्रकरण दाबण्यासाठी उद्धव ठाकरेंचा फोन, रवी राणांचा आरोप; चौकशी होणार!

उमेश कोल्हे हत्याप्रकरणावरुन आमदार रवी राणा यांनी आज विधानसभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...

अधिवेशनाला येतायेता विरोधकांची गाडी पंक्चर! - Marathi News | special article on maharashtra winter session ajit pawar uddhav Thackeray eknath shinde fadnavis chemistry | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अधिवेशनाला येतायेता विरोधकांची गाडी पंक्चर!

उद्धव ठाकरे सभागृहात जात नाहीत, अजित पवार शांतशांत दिसतात! मात्र शिंदे-फडणवीसांचे ट्युनिंग उत्तम असल्याने फ्लोअर मॅनेजमेंट पक्की आहे! ...

'आदित्य ठाकरेंना काही व्यक्तींनी घटनास्थळी पाहिलंय'; नारायण राणेंच्या आरोपानं पुन्हा खळबळ - Marathi News | Senior BJP leader Narayan Rane has criticized former minister Aditya Thackeray and former CMr Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आदित्य ठाकरेंना काही व्यक्तींनी घटनास्थळी पाहिलंय'; नारायण राणेंच्या आरोपानं पुन्हा खळबळ

भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

दिशा सालियानवरुन गोंधळ, राणेनंतर राणाही आक्रमक, आदित्य ठाकरे निशाण्यावर - Marathi News | Confusion over Disha Saliyan in nagpur assembly, Rana after Rana is also aggressive, Aditya Thackeray on target | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिशा सालियानवरुन गोंधळ, राणेनंतर राणाही आक्रमक, आदित्य ठाकरे निशाण्यावर

दिशा सालियान हत्या प्रकरण सभागृहात मांडल्यानंतर दोन्ही बाजूने जोरदार गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. ...

उद्धव ठाकरे गटाचे भाऊसाहेब चौधरी रातोरात शिंदे गटात - Marathi News | bhausaheb choudhary of uddhav thackeray group join shinde group overnight | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उद्धव ठाकरे गटाचे भाऊसाहेब चौधरी रातोरात शिंदे गटात

खासदार संजय राऊत यांचे खंदे समर्थक, राऊतांचे ठाकरे गटातून हकालपट्टीचे ट्विट व्हायरल ...