लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
तुमच्यासारखे गोविंद बागेत गेलो नाही; मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत पुन्हा उद्धव ठाकरेंवर प्रहार - Marathi News | cm eknath shinde slams shiv sena thackeray group chief uddhav thackeray in maharashtra winter session 2022 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुमच्यासारखे गोविंद बागेत गेलो नाही; मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत पुन्हा उद्धव ठाकरेंवर प्रहार

‘हिऱ्यापोटी गारगोटी’ अशी म्हण असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत उद्धव ठाकरेंवर नाव न घेता प्रहार केले.  ...

Eknath Shinde vs Ajit Pawar: "अजितदादा, शेतकरी धरणातल्या पाण्याबद्दल बोलत होता तेव्हा तुमच्या तोंडून..."; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विरोधकांचा खरपूस समाचार - Marathi News | CM Eknath Shinde trolled Ajit Pawar over his controversial statement related to farmers also slams Uddhav Thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शेतकरी धरणातल्या पाण्याचं बोलले, तुमच्या तोंडून..."; CM शिंदेंचा अजितदादांना टोला

भरसभागृहात अजित पवारांना विचारला कोंडीत पकडणारा सवाल, ठाकरे गटावरही साधला निशाणा ...

Maharashtra Winter Session : आम्हाला त्याचं काय देणंघेणं?; टोमणे अन् चिमट्यांवरून अजित पवार कडाडले, एकनाथ शिंदेना म्हणाले... - Marathi News | maharashtra winter session Ajit Pawar criticized on cm eknath shinde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आम्हाला त्याचं काय देणंघेणं?; टोमणे अन् चिमट्यांवरून अजित पवार कडाडले, एकनाथ शिंदेना म्हणाले...

नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे, पहिल्या दिवसापासूनच हे अधिवेशन वादळी सुरू आहे. विरोधकांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप करत मंत्रीपदाचा राजीनामा मागितला. ...

"म्हणून आम्ही मुख्यमंत्रीच बदलला..." CM एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | Assembly Winter Session: "Show a Chief Minister who does not leave the house and..." Eknath Shinde's taunt to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"म्हणून आम्ही मुख्यमंत्रीच बदलला..." CM एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

Assembly Winter Session: आज अधिवेशनाचा अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शैलीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. ...

Assembly Winter Session: "आम्ही रेशीमबागेत गेलो होतो गोविंदबागेत नाही", मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र - Marathi News | Assembly Winter Session: "We went to ReshimBagh, not GovindBagh", Chief Minister's criticism on Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''आम्ही रेशीमबागेत गेलो होतो गोविंदबागेत नाही'', मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

Assembly Winter Session: ''प्रबोधनकारांचा वारसा सांगणारे लिंबांची भाषा करायला लागले.'' ...

'वर्षा'वर पाटीभर लिंब सापडली..., एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | A whole lemon was found on 'Varsha'..., CM Eknath Shinde's slam to Uddhav Thackeray on maharashtra winter assembly session in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'वर्षा'वर पाटीभर लिंब सापडली..., एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला

CM Eknath Shinde at Maharashtra Winter Assembly Session : विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी या भाषणामध्ये आपल्यावर उद्धव ठाकरे यांच्याकडून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिले.  ...

अडीच वर्षे घराबाहेर न पडलेला मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | Show the Chief Minister who hasn't stepped out of the house for two and a half years and get a reward, Eknath Shinde's advice to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अडीच वर्षे घराबाहेर न पडलेला मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा, शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Eknath Shinde: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ...

‘मिंधे’ गटाची नजरच बुभुक्षित, यांनी वडील, नेते, पक्ष, कार्यालय चोरले: उद्धव ठाकरे - Marathi News | shiv sena thackeray group chief uddhav thackeray criticised shinde group after eknath shinde visit rss headquarters | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘मिंधे’ गटाची नजरच बुभुक्षित, यांनी वडील, नेते, पक्ष, कार्यालय चोरले: उद्धव ठाकरे

सरसंघचालक भागवतांनी काळजी घ्यावी, कोणत्या कोपऱ्यात लिंबू, टाचण्या पडल्या आहेत का, याचा शोध घ्यावा, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. ...