लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
गुवाहाटीतून शिंदेंना सोडून ठाकरेंकडे परतेलेले आमदार नितीन देशमुखांना ACB ची नोटीस - Marathi News | ACB notice to MLA Nitin Deshmukh who left Shinde and returned to Uddhav Thackeray from Guwahati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुवाहाटीतून शिंदेंना सोडून ठाकरेंकडे परतेलेले आमदार देशमुखांना ACB ची नोटीस

१७ तारखेला अमरावतीत लाचलुचपत विभागाकडे चौकशीसाठी हजर राहावे यासाठी नोटीस दिली आहे. ...

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अन् उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार? - Marathi News | After Political drama First time Uddhav Thackeray, Eknath Shinde and Devendra Fadnavis may be come together | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अन् उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार?

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत २ गट पडले. त्यात शिवसेनेचे ४० आमदार आणि १३ खासदार यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला ...

अमित शाह केंद्रीय गृहमंत्री की पुजारी?; शरद पवारांचा टोला, उद्धव ठाकरेंचीही घेतली बाजू - Marathi News | 'Bharat Jodo' Yatra Big Help for Unity of Opposition; NCP Chief Sharad Pawar's opinion | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अमित शाह केंद्रीय गृहमंत्री की पुजारी?; शरद पवारांचा टोला, उद्धव ठाकरेंचीही घेतली बाजू

महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र असल्याचाही केला दावा ...

सुप्रीम कोर्टात उद्या सत्तासंघर्षाची सुनावणी; 'धनुष्यबाण'बाबतही याच आठवड्यात निर्णय होणार! - Marathi News | Maharashtra Power struggle hearing tomorrow in the Supreme Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुप्रीम कोर्टात उद्या सत्तासंघर्षाची सुनावणी; 'धनुष्यबाण'बाबतही याच आठवड्यात निर्णय होणार!

सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीत दोन्ही पक्षांनी कोणत्या मुद्द्यांवर युक्तिवाद होणार तसेच महत्त्वाचे मु्द्दे एकत्रितपणे सादर करण्याचे निर्देश दिले होते. ...

..त्यांना संपवण्याचा कट तर नाही ना, योगेश कदमांच्या अपघातावरुन रामदास कदमांनी व्यक्त केला संशय - Marathi News | ..isn't there a plot to end them? Ramdas Kadam expressed doubt about MLA Yogesh Kadam's accident | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :..त्यांना संपवण्याचा कट तर नाही ना, योगेश कदमांच्या अपघातावरुन रामदास कदमांनी व्यक्त केला संशय

..त्यामुळेच हा अपघात नव्हे तर घातपात​​​​​​​ ...

Maharashtra Politics: “दिशाभूल करणाऱ्या लोकांमुळे पक्ष संपण्याच्या मार्गावर आहे, तरीही उद्धव ठाकरे गप्प का?” - Marathi News | shinde group sanjay shirsat criticised uddhav thackeray over sanjay raut and bjp narayan rane row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दिशाभूल करणाऱ्या लोकांमुळे पक्ष संपण्याच्या मार्गावर आहे, तरीही उद्धव ठाकरे गप्प का?”

Maharashtra News: उद्धव ठाकरेंची दिशाभूल करणाऱ्या लोकांमुळेच शिवसेना संपत आहे, असे शिंदे गटातील नेत्याने म्हटले आहे. ...

राऊतांच्या इशाऱ्यानंतर नारायण राणेंचं खुलं आव्हान; आज तर आजच, उद्या म्हणाल तर... - Marathi News | Union Minister Narayan Rane criticizes Sanjay Raut and Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राऊतांच्या इशाऱ्यानंतर नारायण राणेंचं खुलं आव्हान; आज तर आजच, उद्या म्हणाल तर...

राज्याच्या विकासाबाबत काय बोलतात? तोंडाला येईल ते बोलतात. आजच्या राजकारणात संजय राऊत हा जोकर आहे अशी टीका राणेंनी राऊतांवर केली. ...

...तर ठाकरे गटात बदल झाले पाहिजेत; पक्षातून पदाधिकारी बाहेर पडण्यावर नीलम गोऱ्हे स्पष्टच बोलल्या - Marathi News | there should be changes in the Thackeray group; Neelam Gorhe spoke clearly after office bearers leaving the Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर बदल झाले पाहिजेत; पक्षातून लोक बाहेर जाण्यावरून नीलमताई स्पष्टच बोलल्या

मागील महिन्यात नाशिकच्या १२ माजी नगरसेवक, जिल्हा संपर्क प्रमुख यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला होता. ...