शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : 'ही दोस्ती तुटायची नाय'; उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर हात, रश्मी वहिनींनी केलं औक्षण

महाराष्ट्र : नेत्यांनी शांत रहायच आणि इतरांना...; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

बुलढाणा : ठाकरे गटात उरलेले १४ आमदारही रात्री मुख्यमंत्र्यांना भेटतात; शिंदे गटातील खासदाराचा गौप्यस्फोट

मुंबई : Sanjay Raut Bail:'दहावेळा तुरुंगात जायला तयार; बेईमानी आमच्या रक्तात नाही'; संजय राऊत पुन्हा कडाडले

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्याप्रमाणे वागताहेत, जा म्हणताच...; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मुंबई : Sanjay Raut Bail: 'संजय राऊतांना मांडवली करायची असती तर...' उद्धव ठाकरे स्पष्टचं बोलले...

मुंबई : Sanjay Raut Bail: 'संजय आमची लांब पल्ल्याची तोफ', उद्धव ठाकरेंकडून राऊतांचे कौतुक

मुंबई : Sanjay Raut: 'मी १०३ दिवस तुरुंगात राहिलो, मग आता...'; संजय राऊतांचा निर्धार, एकनाथ शिंदेंना थेट आव्हान!

मुंबई : Sanjay Raut: उद्धव ठाकरेंचा घसा भरुन आला, संजय राऊतांनी सांगितली 'फोन की बात

महाराष्ट्र : Sanjay Raut Bail: 'एकच शिवसेना खरी, बाकी धोत्र्याच्या कडू बिया', संजय राऊत पुन्हा कडाडले...