शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : Shivsena: मोठा ट्विस्ट, वडिल गजानन किर्तीकर शिंदेगटात पण मुलगा उद्धव ठाकरेंसोबतच

मुंबई : उद्धव ठाकरेंचा आदेश, गजानन किर्तीकर यांची 'शिवसेना नेते' पदावरुन हकालपट्टी

मुंबई : Eknath Shinde : आदित्य ठाकरे काँग्रेसच्या यात्रेत अन् खा. गजानन किर्तीकर शिंदे गटात

मुंबई : ठाकरेंना धक्का.. दसरा मेळाव्यातील तो बडा नेता 'वर्षा'वर, शिंदे गटात प्रवेश?

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंवर जादूटोणा, एकदा कोणी शरद पवार यांच्या तावडीत सापडले की...

ठाणे : लोकशाहीच्या सिस्टममध्ये कोणीही ताम्रपट घेऊन आलेला नाही - उदय सामंत 

महाराष्ट्र : शिंदे गटाला पहिला धक्का: माजी नगरसेविकेची पुन्हा उद्धव ठाकरे गटात घरवापसी

नागपूर : शिंदे-ठाकरे गटाकडून पदाधिकाऱ्यांची पळवापळवी; कार्यकर्त्यांना मात्र 'अच्छे दिन'

मुंबई : शरद पवारांना भेटले राऊत, प्रकृतीची विचारपूस अन् सांगितली 'अंदर की बात'

मुंबई : 'ही दोस्ती तुटायची नाय'; उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर हात, रश्मी वहिनींनी केलं औक्षण