शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : Video: संजय राऊत सुटले, ऑर्थर रोड कारागृहाबाहेर दिवाळी; शिवसैनिकांची घोषणाबाजी

महाराष्ट्र : Sanjay Raut Bail: 'संजय राऊतांवर दबाव होता, पण त्यांनी गद्दारी नाही केली', आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “ठाकरे गटातील अनेक आमदार आमचे मित्र, काहींशी बोलणी सुरु, लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार”

महाराष्ट्र : मोठी बातमी! खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर; भगवं उपरणं फडकवून 'वाक् युद्धा'चा नारा

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे, शरद पवार काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला जाणार नाहीत; अशोक चव्हाणांनी नावांची यादीच वाचली...

महाराष्ट्र : हिवाळी अधिवेशनापूर्वी उद्धव ठाकरेंना बसणार मोठा धक्का?; शिंदे गटाच्या खासदाराचा दावा

मुंबई : “मातोश्रीवर वेळेवर खोके येत नाहीत म्हणून रश्मी वहिनींना..,” दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार

महाराष्ट्र : Ramdas Kadam: “पक्ष फुटला तरी चालेल, पण काँग्रेस-NCPची साथ सोडायची नाही ही उद्धव ठाकरेंची भूमिका होती”

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे यांनी कंगना, स्वप्ना पाटकर, केतकी चितळे, नवनीत राणा यांची आधी माफी मागावी…”

सिंधुदूर्ग : ..म्हणून मध्यावधी निवडणुका होणार का?, नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका