लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
"नारायण राणेंसोबतच राजन विचारेही काँग्रेसमध्ये जाणार होते" - Marathi News | Along with Narayan Rane, Rajan Vikhe was also going to join the Congress claims Naresh Mhaske | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"नारायण राणेंसोबतच राजन विचारेही काँग्रेसमध्ये जाणार होते"

माजी महापौर नरेश म्हस्के यांचा दावा ...

विधानभवनात बाळासाहेबांचं तैलचित्र, निमंत्रण पत्रिकेत उद्धव ठाकरेंचं नावच नाही - Marathi News | Balasaheb's oil painting in Vidhana Bhavan, Uddhav Thackeray's name is not in the invitation card | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानभवनात बाळासाहेबांचं तैलचित्र, निमंत्रण पत्रिकेत उद्धव ठाकरेंचं नावच नाही

राज्यात सत्तास्थापनेपासून शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेना पक्षामध्ये खडाजंगी सुरुच आहे. त्यातच, बाळासाहेबांच्या नावानेच दोन्ही पक्षाचं राजकारण होत असून आता आणखी एका कार्यक्रमाच्या माध्यमातून हे राजकारण होताना दिसत आहे ...

Nilesh Rane: 'निलेश राणेंवर त्वरीत गुन्हा दाखल करा' video - Marathi News | File a case against Nilesh Rane as soon as possible | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Nilesh Rane: 'निलेश राणेंवर त्वरीत गुन्हा दाखल करा' video

कणकवली : माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द, खासदार संजय राऊत यांना मारण्याची धमकी ... ...

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना डिवचले! मोदींच्या दौऱ्यापूर्वी मातोश्रीबाहेर शिंदे, फडणवीसांचे मोठमोठाले कटआऊट लागले - Marathi News | Ahead of PM Narendra Modi's mumbai visit, Eknath Shinde, Devendra Fadanvis cutouts appear near Uddhav Thackeray's residence Matoshree, Shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंना डिवचले! मोदींच्या दौऱ्यापूर्वी मातोश्रीबाहेर शिंदे, फडणवीसांचे मोठमोठाले कटआऊट लागले

19 जानेवारीला मोदी विविध प्रकल्पांसाठी पायाभरणी करण्यासाठी आणि शहराच्या वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणाऱ्या दोन मेट्रो मार्गांचे उद्घाटन करण्यासाठी येत आहेत.  ...

एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, शिवसेना नेमकी कुणाची? आज पुन्हा सुनावणी - Marathi News | Eknath Shinde or Uddhav Thackeray, who exactly is Shiv Sena? Hearing again today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, शिवसेना नेमकी कुणाची? आज पुन्हा सुनावणी

मंगळवारी ठाकरे गटातर्फे बाजू मांडली जाणार आहे. दोन्ही गटांनी कागदपत्रे सादर केलेली आहेत. ...

संजय राऊतांच्या 'त्या' विधानावर डॉक्टर संतप्त, मग उद्धव ठाकरेंनी काढली समजूत - Marathi News | Doctors are angry about Sanjay Raut's statement, understanding from Uddhav Thackeray | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :संजय राऊतांच्या 'त्या' विधानावर डॉक्टर संतप्त, मग उद्धव ठाकरेंनी काढली समजूत

राज्यातील विविध डॉक्टर्स आणि त्यांच्या संघटनांपर्यंत संजय राऊत वक्तव्याची माहिती कळताच त्याविरोधात सगळीकडूनच संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. ...

हे खासदार आहेत ते माझंच पाप, नारायण राणेंचा संजय राऊतांवर टीकेचा बाण - Marathi News | bjp leader minister narayan rane targets shiv sena mp sanjay raut criticise uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हे खासदार आहेत ते माझंच पाप, नारायण राणेंचा संजय राऊतांवर टीकेचा बाण

पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी काय केलं? राणेंचा सवाल ...

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: उद्धव ठाकरेंच्या हातून धनुष्यबाण जाणार? सादीक अली प्रकरण एकनाथ शिंदेंच्या मदतीला... - Marathi News | Uddhav Thackeray vs Eknath Shinde: Uddhav Thackeray lost Bow and Arrow shiv sena Symbol? Sadiq Ali case to the help of CM Eknath Shinde... | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या हातून धनुष्यबाण जाणार? सादीक अली प्रकरण एकनाथ शिंदेंच्या मदतीला...

१७ जानेवारीला निवडणूक आयोग निर्णय देण्याची शक्यता आहे. असे झाले तर उद्धव ठाकरेंसमोर नवीन संकट उभे ठाकणार आहे. ...