शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: काही आजोबा बोलत आहेत, उद्धव ठाकरेंचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना अप्रत्यक्ष टोला

पुणे : शरद पवार, सोनिया गांधी व उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद आहेत तोपर्यंत 'मविआ'ला किंचितही धोका नाही

महाराष्ट्र : नियमानुसारच शिवसेनेचे चिन्ह गोठविण्याचा निर्णय; आयोगाच्या भूमिकेवर न्यायालयाचा निर्वाळा

मुंबई : 'तुम्ही जाहीर सभेचं आयोजन करा, मी येतो'; उद्धव ठाकरेंचा आंदोलकांना पाठींबा

महाराष्ट्र : राहुल गांधींनी काय बोलावं हे तुम्ही सांगू नका; काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना सुनावलं

मुंबई : राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर पाठवा, त्या विधानावरुन आता शिवसेनाही आक्रमक

महाराष्ट्र : मच्छर जरी चावला तरी तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाठवला असं म्हणणारे ते लोक

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्गातील ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता येण्यासाठी प्रयत्न करा!, उद्धव ठाकरेंनी दिल्या सूचना

महाराष्ट्र : Sanjay Raut : मला कारागृहात अंडा सेलमध्ये ठेवलं गेलं, 10 किलो वजन कमी झालं; संजय राऊतांनी सांगितली जेलमधील आपबिती

रत्नागिरी : कोकणात ठाकरे गटाला खिंडार; राजापुरातील माजी उपसभापतीसह शेकडो शिवसैनिक शिंदे गटात