शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

संपादकीय : ‘आदल्या दिवशी आम्ही, पुण्यतिथीला तुम्ही’!

राष्ट्रीय : ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पावणेतीन लाख प्रतिज्ञापत्रे सादर

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे यांनी चुल्लूभर पाण्यात डुबून मरायला पाहिजे, आमदार रवी राणांची जीभ घसरली

मुंबई : जे औवेसीला जमलं नाही ते उद्धव ठाकरेंनी केले; आशिष शेलारांचा घणाघात

महाराष्ट्र : राहुल गांधींना बाळासाहेबांचा नातू मिठी मारतोय मग DNA कुणाचा तपासावा? 

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “शिवसेना काँग्रेसच्या दावणीला, एक दिवस ठाकरे राहुल गांधींसारखे सावरकरांबद्दल विधाने करतील”

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे सुद्धा अंदमान जेलमध्ये कोलू ओढत होते हे आम्हाला माहिती नव्हतं”; भाजपचा पलटवार

नागपूर : सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत बाळासाहेबांचे वारसदार..; चित्रा वाघ यांची ठाकरेंवर टीका

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय, जयंत पाटील राज्यातला बिनडोक नेता

मुंबई : राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, उद्धव ठाकरेंकडून अपेक्षाभंग