शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत सामील होणार?; अजित पवारांचं मोठं विधान, हालचालींना वेग

महाराष्ट्र : ठाकरेंच्या मालमत्तेवरील सुनावणीस उच्च न्यायालयाना नकार

मुंबई : Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना दिलासा! मुंबई हायकोर्टाचा याचिका ऐकण्यास नकार; नेमके प्रकरण जाणून घ्या

मुंबई : 'उद्धव ठाकरे अन् प्रकाश आंबेडकर एकत्र आल्यास...'; संजय राऊतांचं मोठं विधान, चर्चाही रंगली!

महाराष्ट्र : BLOG : दोन नातू एकत्र; नव्या समीकरणाची नांदी ठरेल का?

महाराष्ट्र : शिंदे-फडणवीस सरकारचं अर्णब गोस्वामीला मोठं गिफ्ट; उद्धव ठाकरेंसह मविआला धक्का

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दिल्लीश्वरांच्या इशाऱ्यावर विधाने करतात”; ठाकरे गटाचा मोठा आरोप

मुंबई : प्रभादेवीत ठाकरे-शिंदे गट पुन्हा आमनेसामने: पोलिसांमुळे मोठा वाद टळला

मुंबई : लोकशाही टिकविण्यासाठी एकत्र काम करण्याची वेळ, उद्धव ठाकरे यांची प्रकाश आंबेडकर यांना साद

महाराष्ट्र : 'निवडणुका लागल्यास एकत्र येऊ'; प्रकाश आंबेडकर- उद्धव ठाकरेंमध्ये १५ मिनिटे बंद दाराआड चर्चा