शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : स्वार्थासाठी आणि पैशासाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा आणि.., राज ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई : फ्रीजमधून खोके कुठे गेले? याचा मी शोध घेणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सूचक इशारा

मुंबई : घरातून बाहेर न पडताही देशातले पहिले मुख्यमंत्री ठरले, उद्धव ठाकरेंचं कौतुक वाटतं; संदिप देशपांडेंचा टोला

मुंबई : फ्रीजच्या खोक्यातून कुणाकडे पैसे गेले हे सांगू, केसरकरांनी दिला इशारा

बुलढाणा : काही खोके शेतकऱ्यांना द्यायला हवे होते, ठाकरेंनी काढला चिमटा

महाराष्ट्र : Devendra Fadanvis answer Uddhav Thackeray: जे बोलतो ते करतो, फुकाच्या हवेत गप्पा मारत नाही; देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना व्हिडीओतून प्रत्यूत्तर

मुंबई : हेलिकॉप्टरने शेतात जाणारा दुसरा मुख्यमंत्री दाखवा एक लाख मिळवा; उद्धव ठाकरेंनी जाहीर केला इनाम

सिंधुदूर्ग : ठाकरे सरकारच्या काळात कोकणचे मोठे नुकसान!, चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

महाराष्ट्र : खोके सरकार आल्यापासून राज्यात पनवती सुरू, मी मुख्यमंत्री असतो तर...; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सिंधुदूर्ग : विनाकारण टीका करणाऱ्यांना सोडणार नाही, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा विरोधकांना सज्जड दम