शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Deepak Kesarkar Angry on Uddhav Thackeray Speech: एकेदिवशी आमदारांचाही संयम सुटेल; गुवाहाटीतील हॉटेलमध्ये बसून ठाकरेंचे भाषण पाहणारा शिंदे गट संतापला 

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : ज्याला भविष्य माहीत नाही तो आपलं भविष्य ठरवणार; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला

बुलढाणा : Uddhav Thackeray Live: अब्दुल सत्तारांना लाथ घालून हाकलून दिले असते, जशी एकाला घातलेली; उद्धव ठाकरे सुप्रिया सुळेंना शिवी घातल्यावरून संतापले

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंनी 'लावला तो ऑडिओ'; देवेंद्र फडणवीसांना दिलं ओपन चॅलेंज

बुलढाणा : Sanjay Raut: आज रेडे गुवाहाटीला गेलेत, महाराष्ट्रातले देव संपले का? संजय राऊतांनी बुलढाण्याचे ऐतिहासिक महत्व सांगितले 

सोलापूर : गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सोलापुरात शाई फेक; संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक

बुलढाणा : उद्धव ठाकरेंची उद्याच जाहीर सभा, बंडखोर आमदार-खासदारांच्या बालेकिल्ल्यात गर्जना

संपादकीय : शिवशक्ती-भीमशक्ती, लिट्टी चोखा-पुरणपोळी!

नागपूर : उद्धव ठाकरेंनी आता काही बोलणे म्हणजे विनोदच : चंद्रशेखर बावनकुळे

रत्नागिरी : उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री, चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्त्र