शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “बच्चू कडूंचे उद्धवजींशी थेट बोलणे होते, ते ठाकरे गटासोबत जातील”; माजी खासदाराचा दावा

महाराष्ट्र : Uddhav Thackeray vs BJP: RSS ला विरोध अन् PFI ला इलूइलू? उध्दव ठाकरे गटाला भाजपा आमदाराचा खोचक सवाल

रत्नागिरी : ...अशा धमक्यांना भीक घालत नाही, हिंमत असेल तर अटक करा; आमदार राजन साळवी यांचं प्रतिआव्हान

मुंबई : एसीबीच्या नोटीसीनंतर शिंदे गटात प्रवेश करणार का? राजन साळवींनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : Sanjay Raut vs BJP: संजय राऊतांनी कपडे सुकवण्याचे कार्यक्रम करावेत; आशिष शेलार असं का म्हणाले?

मुंबई : Maharashtra Karnataka Border Dispute: “बेळगावप्रश्नी मुख्यमंत्री गुवाहाटीला का जात नाहीत, ते शांत का आहेत?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

मुंबई : उदयनराजेंची भूमिका अन् उद्धव ठाकरेंनीही मानले खास आभार; नेमकं काय म्हणाले, पाहा!

महाराष्ट्र : लढाई २ वाघांमध्ये, मग कुत्र्यांचा...; सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंना खोचक टोला

मुंबई : 'तेव्हा महिला मुख्यमंत्र्यांबाबत सूचलं नाही का?' संजय गायकवाड यांचा उद्धव ठाकरेंना टोला

छत्रपती संभाजीनगर : ‘वंचित’ फॅक्टर ठरणार भारी, महापालिकेत शिवसेनेला मिळेल ‘बळ’, युतीमुळे वंचितचाही फायदा