शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : घरातीलच महिलेला मुख्यमंत्री बनवण्याचं उद्धव ठाकरेंचं स्वप्न; नवनीत राणांचा टोला

पुणे : 'अशा कितीही शक्ती एकत्र आल्या तरी काही होणार नाही...' बच्चू कडूंची उद्धव ठाकरेंवर टीका

रायगड : नारायण राणे अलिबाग न्यायालयात हजर राहणार; माजी CM उद्धव ठाकरेंवरील आक्षेपार्ह विधनाबाबत खटला सुरू

रत्नागिरी : शिवसेना ठाकरे गटाच्या आमदाराची चक्क सत्ताधाऱ्यांकडून पाठराखण, चर्चेला उधाण

मुंबई : Uddhav Thackeray: महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री?; उद्धव ठाकरेंच्या 'त्या' विधानाने रंगली चर्चा

पुणे : पुण्यात बाळासाहेबांची शिवसेनेचा पहिलाच मेळावा; ठाकरे गटातील नाराज पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई : मेट्रोच्या भुर्दंडाचे दहा हजार कोटी ठाकरेंकडून वसूल करा, भाजपची मागणी

मुंबई : Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या बेहिशेबी संपत्तीवर सुनावणी होणार; गौरी भिडे यांची याचिका केली मान्य

महाराष्ट्र : ...नाहीतर तुमच्या मानेवर वसुलीची सुरी फिरवू, मिंधे सरकारचा दुतोंडी कारभार; बळीराजाने जगायचे कसे?

महाराष्ट्र : आरोग्याची चेष्टा नव्हती तर...; उद्धव ठाकरेंवरील टीकेबाबत राज ठाकरेंचं स्पष्टीकरण