शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

...अशा धमक्यांना भीक घालत नाही, हिंमत असेल तर अटक करा; आमदार राजन साळवी यांचं प्रतिआव्हान

By अरुण आडिवरेकर | Published: December 04, 2022 1:11 PM

ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते राजन साळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अलिबाग कार्यालयाने नोटीस बजावली आहे. साळवी यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यासाठी ही नोटीस बजावली आहे.

रत्नागिरी - मला चौकशीची नोटीस आली आहे. मी चौकशीला सामोरे जाणार आहे. मी निर्दोष आहे. मी स्वच्छ आहे. अशा धमक्यांना भीक घालत नाही. हिंमत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करुन मला अटक करा, असे प्रतिआव्हान राजापूरचे आमदार तथा ठाकरे गटाचे उपनेते राजन साळवी यांनी पत्रकार परिषदेतून दिले.

ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते राजन साळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अलिबाग कार्यालयाने नोटीस बजावली आहे. साळवी यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यासाठी ही नोटीस बजावली आहे. त्यासाठी त्यांना ५ डिसेंबरपर्यंत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. या नाेटीसनंतर आमदार राजन साळवी यांनी रविवारी (४ डिसेंबर) रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी थेट राज्यकर्त्यांनाच ललकारले आहे.

मला नोटीस मिळाल्याचे दु:ख आहे. तुम्हाला तुरुंगात टाकू अशा धमक्या मला काही लोकांकडून मिळाल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. तुरुंग मला काही नवीन नाही. जनतेच्या हितासाठी लोकांच्या प्रश्नांसाठी मी अनेकदा तुरुंगात गेलो. त्यामुळे मला कुणी धमकी देऊ नये, असा इशाराही आमदार राजन साळवी यांनी दिला.

‘ते’ भाजपमध्ये गेल्यावर स्वच्छ हाेतात -अनेक वर्षापासून मी राजकारणात आहे. संपूर्ण देशात, महाराष्ट्रात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे, ज्यांची बेहिशोबी मालमत्ता आहे, असे लोक भाजपमध्ये गेल्यावर ताबडतोब स्वच्छ होतात. निर्दोष होतात. अशी अनेक उदाहरणे आहेत, असे आमदार साळवी म्हणाले.

टॅग्स :Rajan Salviराजन साळवीShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे