शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : शिक्षणमंत्र्यांना भिकेचे डोहाळे लागलेत; शिवसेनेचा चंद्रकांत पाटलांवर असाही संताप

मुंबई : उद्धव ठाकरे ९४३ दिवस मुख्यमंत्री, पण कायम आठवणीत राहील असा मोठा प्रकल्प उभारला का?

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “राहुल गांधीना गुजरातमध्ये जेवढा फायदा झाला, तेवढा फायदा उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात होणार”

जालना : खोके पाठवून लोकप्रतिनिधी पळवणार असाल तर लोकशाही संपली असं जाहीर करा: उद्धव ठाकरे

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “उरलेली शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सुषमा अंधारेंना ठाकरे गटात पाठवलंय”

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी सुरु; राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली माहिती

मुंबई : उद्धव ठाकरेंनी संजय राऊत, नवाब मलिकांचं Female Version लॉन्च केलंय

मुंबई : Uddhav Thackeray: निकालानंतर शिवसेनेची मोदींवर स्तुतीसुमने; विजयाचं राज'कारण'ही सांगितलं

मुंबई : बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी उद्धव ठाकरे आणि कुटुंब अडचणीत; प्राथमिक चौकशीला सुरुवात

राष्ट्रीय : Maharashtra Politics: ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केली २० लाख प्रतिज्ञापत्रे; शिंदे गटाची सदस्यसंख्या किती?