शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Uddhav Thackeray vs Karnataka CM Bommai: त्यासाठी दिल्लीच्या बैठकीची वाट का बघत बसलात?; उद्धव ठाकरेंनी कर्नाटक CM बोम्मईंना धरलं धारेवर

मुंबई : बोलबच्चन, फेसबुकवर लाईव्ह अन् पक्ष; बच्चू कडूंचा राज, उद्धव अन् आदित्य ठाकरेंवर निशाणा

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: उद्धव ठाकरेंसाठी जानेवारी अत्यंत महत्वाचा, एप्रिलपासून पारडे जड, पण...; वेदमूर्तींच्या भाकीताने शिंदे गोटात खळबळ

महाराष्ट्र : ज्या पक्षात सुषमा अंधारे, त्या पक्षाला मतदान नाही; वारकऱ्यांनी घेतली शपथ, काय घडलं?

महाराष्ट्र : Maharashtra Politics Predictions: एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद जाणार? भविष्यवाणीने राज्याच्या राजकारणात खळबळ

राष्ट्रीय : Maharashtra Politics: ठाकरे गटाची मागणी फेटाळली! आता पुढील वर्षी सुनावणी; पाहा, सुप्रीम कोर्टातील महत्त्वाचे अपडेट

मुंबई : Shivsena: शाब्बास रे माझ्या गब्रू! शिवसेनेनं सांगितलं मोदींच्या शाबासकीचं राज'कारण'

कल्याण डोंबिवली : मनाचा मोठेपणा दाखविला असता तर समाजाला संघर्ष करण्याची वेळ आली नसती; उद्धव ठाकरेंना टोला

ठाणे : उल्हासनगरात शिंदे गटात राडा; वसंत भोईर अन् विजय जोशीचा एकमेकांवर आरोप

राष्ट्रीय : Election Commission: ५ मिनिटांत सुनावणी झाली! ठाकरे-शिंदे गटाला पुढच्या वर्षी बोलावले; निवडणूक आयोगात काय घडले?