शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : ...तरी, लढाई तेवढी सोपी नाही; अमित शाह यांच्या ‘त्या’ भाषणाचा मेसेज काय?

मुंबई : Maharashtra Politics: “शिवसैनिक हेच शिवसेनेचे ब्रह्मास्त्र”; प्रभादेवी घटनेनंतर उद्धव ठाकरेंकडून शाबासकीची थाप!

मुंबई : Maharashtra Politics: “शिवसेनेनं जे अडीच वर्षांत पेरलंय, ते आता उगवतंय”; प्रभादेवी घटनेवरून मनसेचा निशाणा

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “उद्धवजी पंतप्रधान आणि सरदेसाई भारताचे लष्करप्रमुख बनता बनता राहिले”; भाजपचा टोला

मुंबई : ठाकरे-शिंदे गटामध्ये वाद; अरविंद सावंत दादर पोलीस ठाण्यात दाखल होताच भडकले, पाहा Video

मुंबई : शिवसेनेचे ठाकरे-शिंदे गटामध्ये हाणामारी; दादरमध्ये तणाव, गोळीबार केल्याचा दावा

धाराशिव : 'सर्वोच्च पदी जाऊनही फेसबुकचा कमेंट बॉक्स बंद करावा लागतोय'; ओमराजेंची मुख्यमंत्र्यांवर टीका 

धाराशिव : Shivsena: उद्धव ठाकरे २०२४ मध्ये पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार, म्हणून भाजपने सरकार पाडले

महाराष्ट्र : विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा तिढा सुटेना, वाद पुन्हा उच्च न्यायालयात

पुणे : 'पंढरपूरसह देहू व आळंदीत वारकरी भवन उभारावे'; मातोश्रीवर वारकऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट