Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Shiv sena: पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर आता ठाकरे गटाला आणखी गळती लागण्याची शक्यता आहे. आधीच ४० आमदार आणि १३ खासदार सोडून गेल्याने कमकुवत झालेल्या ठाकरे गटातून आणखी एक खासदार शिंदेंसोबत जाण्याची चर्चा रंगली आहे. ...
Aroh Welankar On Shivsena: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय आल्यानंतर राजकीय क्षेत्रासह सिनेइंडस्ट्रीतून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. नुकतेच मराठी अभिनेता आरोह वेलणकरने ट्विट करत आपले मत व्यक्त केले आहे. ...
काल केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. 'धनुष्यबाण' हे चिन्ह आणि 'शिवसेना' हे पक्षाचं नाव एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडे राहील, असं आज निवडणूक आयोगाने जाहीर केलं. ...