Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
लोकसभेला चांगले यश मिळाले परंतू विधानसभेला जरा गडबडी झाल्या त्यामुळे पुरेसे यश मिळाले नाही. त्याची दुरुस्ती या निवडणुकीत करायची आहे, असे फडणवीस म्हणाले. ...
Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात सलग तीन दिवस युक्तीवाद झाला होता. यामध्ये ठाकरे गट सात जजच्या बेंचसमोर प्रकरण न्यावे यासाठी आग्रही होता. ...
"समता पार्टी ही बिहार मधील एक मोठी पार्टी आहे. मशाल चिन्हावरून समता पार्टीची ओळख आहे. निवडणूक आयोगाकडून ही चूक कशी झाली. चिन्ह घेताना शिवसेना नेत्यांना याबाबत कल्पना नव्हती का. त्यांनी जाणून-बुजून असे केले का?" ...
Maharashtra News: उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी विश्वासघात केला, हिंदुत्व सोडले. म्हणून नाव ही गेले आणि निशाण ही गेले, अशी टीका करण्यात आली आहे. ...
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: शिवसेना आणि ठाकरे हे समीकरणच संपल्यासारखे अनेकांना वाटत आहे. परंतू, खरेच तसे होईल का? उद्धव ठाकरे संपतील का? त्यांच्यासमोर काही पर्याय आहेत का? असेही सवाल उपस्थित होत आहेत. ...