लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
उद्धव ठाकरे नाशकातून फुंकणार आगामी महापालिका निवडणुकांचे रणशिंग; १६ एप्रिलला दौरा - Marathi News | Uddhav Sena chief Uddhav Thackeray is visiting Nashik on April 16 to prepare upcoming local body elections | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्धव ठाकरे नाशकातून फुंकणार आगामी महापालिका निवडणुकांचे रणशिंग; १६ एप्रिलला दौरा

राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे प्रथमच नाशिकमध्ये एकदिवसीय शिबिरासाठी येत आहेत. ...

सांगलीत उद्धवसेनेपुढे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान, पहिल्या फळीतील सर्वच पदाधिकाऱ्यांचा रामराम - Marathi News | Uddhav Thackeray Sena faces challenge to survive in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत उद्धवसेनेपुढे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान, पहिल्या फळीतील सर्वच पदाधिकाऱ्यांचा रामराम

सांगली : उद्धवसेनेच्या आजी-माजी जिल्हाप्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी ‘जय महाराष्ट्र’ करत शिंदेसेनेचे शिवबंधन बांधले. त्यामुळे उद्धवसेनेला भले मोठे खिंडार पडले ... ...

...तर उद्धव ठाकरे 'औरंगजेब फॅन्स क्लब'चे अध्यक्षही होतील - Marathi News | ...then Uddhav Thackeray will also be the president of 'Aurangzeb Fans Club' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :...तर उद्धव ठाकरे 'औरंगजेब फॅन्स क्लब'चे अध्यक्षही होतील

Amravati : चंद्रशेखर बावनकुळे यांची बोचरी टीका ...

हिंसाचार करणारे सगळे एकाच धर्माचे कसे?, मंत्री नितेश राणेंचा सवाल - Marathi News | How come all those who commit violence belong to the same religion asks Minister Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :हिंसाचार करणारे सगळे एकाच धर्माचे कसे?, मंत्री नितेश राणेंचा सवाल

भाजप पक्षाच्या झेंड्यातील हिरवा रंग देखील ठाकरेंना खुपतोय ...

शिंदे, पवार की उद्धव? शेलारांनी घेतलं राज ठाकरेंचं नाव! म्हणाले, "नकलांपासून ते अकलेपर्यंत..." - Marathi News | Ashish Shelar said Raj Thackeray is intelligent as well as Entaining personality than Eknath Shinde Sharad Pawar Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे, पवार की उद्धव? शेलारांनी घेतलं राज ठाकरेंचं नाव! म्हणाले, "नकलांपासून ते अकलेपर्यंत..."

Ashish Shelar Raj Thackeray: गुढीपाडव्याचे औचित्य साधून मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांनी विले पार्ले येथे विशेष कार्यक्रम आयोजित केला होता ...

महापौर बंगला हवा तेव्हा बाळासाहेब देशाचे, एरवी फक्त तुमचे वडील असे का?; उद्धव ठाकरेंना सवाल - Marathi News | mns leader sandeep deshpande replied uddhav thackeray over criticism on raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापौर बंगला हवा तेव्हा बाळासाहेब देशाचे, एरवी फक्त तुमचे वडील असे का?; उद्धव ठाकरेंना सवाल

MNS Sandeep Deshpande News: उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...

“...तर उद्धव ठाकरेंना शिवसेनाप्रमुखांचे नाव घ्यायचा नैतिक अधिकार नाही, खरी शिवसेना आमचीच” - Marathi News | ramdas kadam replied uddhav thackeray over criticism on shiv sena shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर उद्धव ठाकरेंना शिवसेनाप्रमुखांचे नाव घ्यायचा नैतिक अधिकार नाही, खरी शिवसेना आमचीच”

Shiv Sena Shinde Group Ramdas Kadam News: आता उद्धव ठाकरे उद्ध्वस्त होताना दिसतील. जे पाप केले आहे, त्याची फळे भोगावीच लागतील, अशी टीका करण्यात आली आहे. ...

हा त्यांचा बालिशपणा; उदय सामंत यांचा उद्धव ठाकरेंच्या टीकेवर सणसणीत पलटवार - Marathi News | Uddhav Thackeray has that childishness slams Uday Samant over scathing response to criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हा त्यांचा बालिशपणा; उदय सामंत यांचा उद्धव ठाकरेंच्या टीकेवर सणसणीत पलटवार

संसदीय आयुधांच्या माध्यमातून चर्चा करण्याचे आव्हान ...