लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Pimpri Chinchwad | उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांच्यावर हल्ला - Marathi News | Attack on Uddhav Thackeray group's city president Sachin Bhosale | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad | उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांच्यावर हल्ला

सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास घटना घडली... ...

Maharashtra Politics: “शिवसैनिकांना सांगा सभा विराट झाली पाहिजे, त्यांचे डोळे पांढरे झाले पाहिजे”: उद्धव ठाकरे - Marathi News | thackeray group chief uddhav thackeray directs shivsainik to make big sabha of khed ratnagiri | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवसैनिकांना सांगा सभा विराट झाली पाहिजे, त्यांचे डोळे पांढरे झाले पाहिजे”: उद्धव ठाकरे

Maharashtra News: रत्नागिरीतील खेड येथे उद्धव ठाकरे सभा घेणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

Lokmat Digital Creator Awards 2023: 2000 कोटींची देवाण-घेवाण झाली? आदित्य ठाकरे म्हणतात- संजय राऊतांचा दावा खरा असू शकतो - Marathi News | Lokmat Digital Creator Awards: 2000 Crore Exchange? Aditya Thackeray says - Sanjay Raut's claim may be true | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :2000 कोटींची देवाण-घेवाण झाली? आदित्य ठाकरे म्हणतात- संजय राऊतांचा दावा खरा असू शकतो

Lokmat Digital Creator Awards : 'यांनी गद्दारी करुन सत्ता मिळवली. जनतेला यांची गद्दारी आवडली नाही. ...

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची लाच लुचपत विभागाकडून साडे सात तास चौकशी - Marathi News | Thackeray group MLA Rajan Salvi was interrogated for seven and a half hours by the bribery department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची लाच लुचपत विभागाकडून साडे सात तास चौकशी

चौकशीत मी निर्दोष सुटणार, आमदार साळवी यांचा विश्वास ...

Lokmat Digital Creator Awards 2023: उद्धव-राज, आदित्य-अमित एकत्र येणार का?; आदित्य ठाकरेंचं ‘राजकीय’ उत्तर - Marathi News | aaditya thackeray reaction on will raj thackeray and uddhav thackeray come together in future in lokmat digital creator awards 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव-राज, आदित्य-अमित एकत्र येणार का?; आदित्य ठाकरेंचं ‘राजकीय’ उत्तर

Lokmat Digital Creator Awards 2023: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का, या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी लोकमतच्या कार्यक्रमात सूचक उत्तर दिले. ...

ShivSena Symbol Row: 'अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना देशातील संस्थांवर असा हल्ला झाला नव्हता'- शरद पवार - Marathi News | ShivSena Symbol Row: 'When Atal Bihari Vajpayee was Prime Minister, there was no such attack on institutions in the country'- Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना देशातील संस्थांवर असा हल्ला झाला नव्हता'- शरद पवार

'नरेंद्र मोदींच्या राजवटीत देशातील संस्थांवर हल्ला झाला. आजचे सरकार इतर राजकीय पक्षांना काम करू देत नाही.' ...

Maharashtra Politics: “...तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई”; खासदार राहुल शेवाळेंनी स्पष्टच सांगितले  - Marathi News | shinde group mp rahul shewale reaction over supreme court hearing on election commission of india decision on shiv sena dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई”; खासदार राहुल शेवाळेंनी स्पष्टच सांगितले 

Maharashtra News: हा पक्षांतर्गत प्रक्रियेचा विषय आहे, असे राहुल शेवाळेंनी म्हटले आहे. ...

'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' अन् 'मशाल' चिन्हाचं काय होणार?; सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश - Marathi News | The Supreme Court has clarified that Uddhav Thackeray will keep the torch symbol for two weeks. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' अन् 'मशाल' चिन्हाचं काय होणार?; न्यायालयाने दिले आदेश

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाविरोधातील याचिकेवरही आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.  ...