लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
विदर्भातील पडझड थांबविण्यासाठी ठाकरे गटाचा शिवसंवाद दौरा - Marathi News | Shiv Samvad tour of Uddhav Thackeray group to stop the downfall in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील पडझड थांबविण्यासाठी ठाकरे गटाचा शिवसंवाद दौरा

संजय राऊत यांच्या कोठडीनंतर ठाकरे गटाचा संपर्कच तुटला ...

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: ठाकरेंच्या देव्हाऱ्यातील धनुष्यबाण शिंदेंनीच गिफ्ट दिलेला? मुख्यमंत्र्यांची बोलकी प्रतिक्रिया - Marathi News | Uddhav Thackeray vs Eknath Shinde: that bow and arrow gifted by Shinde? Chief Minister's eloquent response | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंच्या देव्हाऱ्यातील धनुष्यबाण शिंदेंनीच गिफ्ट दिलेला? मुख्यमंत्र्यांची बोलकी प्रतिक्रिया

शिवसेनाप्रमुखांच्या देवाऱ्यातील धनुष्यबाण आमच्याकडे आहे. याचे तेज आणि शक्ती गद्दारांना दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे ठाकरे म्हणाले होते. यावेळी त्यांनी धनुष्यबाण दाखविला होता.  ...

शिवसेनेला एक न्याय, ‘लोकजनशक्ती’ला दुसरा; कदाचित अलीकडच्या इतिहासातला हा विक्रम - Marathi News | One justice for Shiv Sena, another for 'Lok Jan Shakti'; Perhaps this record in recent history Election Commission | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिवसेनेला एक न्याय, ‘लोकजनशक्ती’ला दुसरा; कदाचित अलीकडच्या इतिहासातला हा विक्रम

शिवसेना हे नाव आणि चिन्हावरील वादात निवडणूक आयोगाने तत्पर निकाल दिला. लोकजनशक्ती पक्षाबाबतचा असाच वाद मात्र दोन वर्षे लटकलेला आहे. ...

सिब्बल यांचा युक्तिवाद ऐकून गरम होतंय का?; सरन्यायाधीशांची मिश्किल टिप्पणी अन् कोर्टात हशा पिकला - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav Thackeray: Is Sibal's argument heating up?; The Chief Justice's difficult comment and the court erupted in laughter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिब्बल यांचा युक्तिवाद ऐकून गरम होतंय का?; सरन्यायाधीशांची मिश्किल टिप्पणी मग...

ठाकरे गटाचे वकील सिब्बल यांचा युक्तिवाद, पायंडा घातक असल्याचा दावा ...

उद्धव ठाकरेंनी शिंदेंना विचारले होते, बंडखोरी करणार आहात का?; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट - Marathi News | Uddhav Thackeray had asked Eknath Shinde, are you going to rebel?; Aditya Thackeray's secret explosion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना विचारले होते, बंडखोरी करणार आहात का?"

"Lokmat Digital Creator Awards 2023: ‘लोकमत डिजिटल क्रिएटर्स अवाॅर्ड’ समारंभात आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट ...

"पहाटेच्या शपथविधीने फायदाच, त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले" - Marathi News | Uddhav Thackeray was able to become the CM only because of the morning oath taking - Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पहाटेच्या शपथविधीने फायदाच, त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले"

‘कट्टर शिवसैनिक ठाकरेंसोबतच आहेत’, शरद पवारांचा विश्वास ...

स्थगितीला नो, सुनावणीला हो; व्हिप काढण्यास मात्र कोर्टाचा शिंदे गटाला मज्जाव - Marathi News | No to adjournment, yes to hearing; However, the court refused to remove the whip from the Shinde group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्थगितीला नो, सुनावणीला हो; व्हिप काढण्यास मात्र कोर्टाचा शिंदे गटाला मज्जाव

नोटीस बजावण्यास शिंदे गटावर प्रतिबंध, दोन आठवड्यांत उत्तर द्यावे लागणार, विधिमंडळ पक्ष व राजकीय पक्ष हे एकमेकांशी जुळलेले व अभिन्न अंग असल्याचेही कौल यांनी निदर्शनास आणून दिले.  ...

Pimpri Chinchwad | उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांच्यावर हल्ला - Marathi News | Attack on Uddhav Thackeray group's city president Sachin Bhosale | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad | उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांच्यावर हल्ला

सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास घटना घडली... ...