लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
सारा खेळ १९ ते २७ जुलैमध्ये! शिंदेंना शिवसेना, धनुष्यबाण कसे मिळाले? सिब्बलांनी घटनापीठाला 'राजकारण' सांगितले - Marathi News | Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: All games from 19th to 27th July! How did Shinde get Shiv Sena, Dhanushyaban symbol? kapil Sibal told 'Politics' to the Constitution Bench | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सारा खेळ १९ ते २७ जुलैमध्ये! शिंदेंना धनुष्यबाण कसे मिळाले? सिब्बलांनी 'राजकारण' सांगितले

राजकीय पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी गटांचे दावे झाल्यावर आयोगाचे कार्यक्षेत्र सुरू होते. ते सुरु करण्यासाठी...; सिब्बलांनी शिंदेंनी काय केले ते सांगितले. ...

...तोपर्यंत पक्ष फक्त बाप लेकांचाच उरेल; गोपीचंद पडळकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | bjp leader gopichand padalkar targets uddhav thackeray aaditya thackeray shiv sena bow and arrow eknath shinde ncp sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तोपर्यंत पक्ष फक्त बाप लेकांचाच उरेल; गोपीचंद पडळकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

पडळकर यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. ...

Thackeray Vs Shinde: ठाकरे गटाचे वकील तीन दिवस बोल बोल बोलले; आता २८ फेब्रुवारीला होणार पुढील सुनावणी - Marathi News | Thackeray Vs Shinde: The next hearing of the power struggle in Maharashtra will be held on February 28. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाचे वकील तीन दिवस बोल बोल बोलले; आता २८ फेब्रुवारीला होणार पुढील सुनावणी

Thackeray Vs Shinde: पुढील सुनावणीत शिंदे गटाला देखील आपला युक्तिवाद मांडण्यासाठी पुरेसा वेळ न्यायालयाकडून दिला जाणार आहे. ...

Aditya Thackeray: ... त्याच गोष्टीचा सर्वाधिक त्रास होतोय, आदित्य ठाकरेंनी सांगितली मन की बात - Marathi News | Aditya Thackeray: ... That's what is causing the most trouble, Aditya Thackeray told Mann Ki Baat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... त्याच गोष्टीचा सर्वाधिक त्रास होतोय, आदित्य ठाकरेंनी सांगितली मन की बात

मुंबईत लोकमत डिजिटल क्रिएटर अवॉर्ड 2023 सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ...

Thackeray Vs Shinde: "मी ही केस जिंकेन किंवा हरेन..."; न्यायालयात कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचा भावनिक शेवट - Marathi News | Thackeray group's lawyer Kapil Sibal made an emotional end while arguing in court. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''मी ही केस जिंकेन किंवा हरेन...''; न्यायालयात कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचा भावनिक शेवट

आज कपिल सिब्बलांनी बहुमताची चाचणी आणि राज्यपालांच्या भूमिकेवर युक्तीवाद केला आहे. ...

Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: 'आमच्याकडे आजही संख्याबळ, त्यांच्याकडे १०६'; मग सरन्यायाधीशांनीच सिब्बलांसमोर बहुमताचे गणित मांडले - Marathi News | Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: We still have numbers, they have 106; Then the Chief Justice presented the math before kapil Sibal of MVA in VidhanSabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आमच्याकडे आजही संख्याबळ, त्यांच्याकडे १०६'; मग सरन्यायाधीशांनीच सिब्बलांसमोर बहुमताचे गणित मांडले

Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: राज्यपालांनी या काळात जी भूमिका घेतली त्यावरून सिब्बल आणि चंद्रचूड यांच्यात चर्चा झाली. बहुमत नाही हे राज्यपालांना कसे कळले तसा कोणताही प्रस्ताव आलेला नव्हता, असा सवाल सिब्बल यांनी केला. ...

आता जी राजकीय परिस्थिती त्याचा फायदा आम्हाला; आमची लढाई शिवसेनेशी - काँग्रेस - Marathi News | We benefit from the current political situation; Our battle with Uddhav Thackeray Shiv Sena - Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता जी राजकीय परिस्थिती त्याचा फायदा आम्हाला; आमची लढाई शिवसेनेशी - काँग्रेस

लोक आता उघड उघड बोलू लागले आहेत आमचा राजकीय शत्रू हा भाजप आहे. आता २०१७ च्या पुढे चार पाऊले जाऊ, असेही ते म्हणाले ...

विदर्भातील पडझड थांबविण्यासाठी ठाकरे गटाचा शिवसंवाद दौरा - Marathi News | Shiv Samvad tour of Uddhav Thackeray group to stop the downfall in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील पडझड थांबविण्यासाठी ठाकरे गटाचा शिवसंवाद दौरा

संजय राऊत यांच्या कोठडीनंतर ठाकरे गटाचा संपर्कच तुटला ...